एकदा येऊन तर बघा चित्रपटातील आली आली गं भागाबाई’ गाणं आलं भेटीला!

एखाद्या गीताची जादूअथवा लोकप्रियता चित्रपटाला एक वेगळी ओळख निर्माण करून देत असते. अनेक चित्रपट एखाद्या हिट गाण्यांमुळे ओळखले जात  असल्याचे आपण बघतो. असंच  एक जोरदार गीत आगामी ‘एकदा येऊन तर बघा’ या धमाल  चित्रपटातून आपल्या  भेटीला आलं आहे.   प्रसाद खांडेकर दिग्दर्शित‘एकदा येऊन तर बघा’ या चित्रपटात ‘आली आली गं भागाबाई’ हे पारंपरिक गीत नव्या ढंगात सादरकेलं आहे. नुकतंच हे गीत … Read more

सुरु झालं ‘सन मराठी’च्या ‘सुंदरी’ मालिकेचं नवीन पर्व; सुंदरी सांभाळणार देशसेवा आणि आईपणाची जबाबदारी!

‘सन नेटवर्क’च्या ‘सन मराठी’ वाहिनीवरील ‘सुंदरी’ ही मालिका पहिल्या एपिसोडपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. प्रत्येक भागात कथेला एक वेगळं रुप मिळत गेल्यामुळे प्रेक्षक या मालिकेशी जोडले गेले. आता या मालिकेचं नवीन पर्व सुरु झाले आहे.स्त्री ने जर ठरवलं ना तर ती शून्यातून देखील विश्व निर्माण करु शकते हे या मालिकेतील ‘सुंदरी’ या पात्राने सिध्द करुन … Read more

‘गाथा नवनाथांची’ मालिकेत आरूष बेडेकर दिसणार बाल नागनाथांच्या भूमिकेत!

सोनी मराठीवरील विविध मालिकांमधून मनोरंजनाबरोबरच समाजप्रबोधन केले जातेच, पण त्याचबरोबर आपलं संतसाहित्य आणि इतिहास यांनासुद्धा महत्त्व दिलं जातं. ‘गाथा नवनाथांची’ ही सोनी मराठीवरील मालिका आपल्या संतसाहित्याचा आणि त्या अनुषंगाने घडत गेलेल्या समाजाच उत्तम सादरीकरण करते आहे. भक्तिरसात तल्लीन होण्यासाठी भाग पाडणारी ही मालिका लहानांपासून-मोठ्यांपर्यंत साऱ्यांचीच लाडकी असून अशा मालिका आत्ताच्या घडीला प्रसारित करणं ही आपली … Read more

“लंडन मिसळ” ८ डिसेंबरला प्रदर्शनासाठी सज्ज…

ए बी इंटरनॅशनल,म्हाळसा एंटरटेनमेंट आणि लंडन मिसळ लिमिटेड प्रस्तुत तसंच जालिंदर कुंभार दिग्दर्शित ‘लंडन मिसळ’ हा चित्रपट येत्या ८ डिसेंबरला प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. भारतात तसेच लंडनमध्ये शूट झालेल्या या चित्रपटाच्या माध्यमातून बऱ्याच वर्षांनी भरत जाधव एका मोठ्या अन् महत्त्वपूर्ण भूमिकेत पडद्यावर प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसणार आहेत. आपल्या भूमिकेतून प्रेक्षकांना सरप्राईज देणाऱ्या भरत जाधव यांनी … Read more

अभिनयच्या प्रेमात प्रथमेशचा खोडा!

‘दोस्त दोस्त ना रहा’ असं म्हणत अभिनय बेर्डे आणि प्रथमेश परब या दोन जिवलग मित्रांच्या नात्यात सध्या दुरावा निर्माण झाला आहे. प्रत्येकजण कधी ना कधी हा प्रेमात पडतोच. आपल्या मित्राला त्याचं प्रेम मिळावं यासाठी जीवाचं रान करणारे मित्र आपण पाहिले आहेत. मात्र अभिनयला त्याच प्रेम मिळू नये यासाठी चक्क प्रथमेशने खोडा घातला आहे. असं कोणतं … Read more

२८ ऑक्टोबरला रंगणार ‘फक्त मराठी सिने सन्मान २०२३’!

मराठी मनोरंजन विश्वात आपलं वेगळेपण अधोरेखित करीत अल्पावधीत प्रतिष्ठेचा ठरलेला आणि गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षक ज्याची आतुरतेने वाट बघत होते असा ‘फक्त मराठी सिने सन्मान २०२३’ हा पुरस्कार सोहळा येत्या शनिवारी २८ ऑक्टोबर सायं. ७. ०० वा. आणि रविवारी २९ ऑक्टोबरला दुपारी. १२. ०० वा. फक्त मराठीवर रंगणार आहे. मुख्य सोहळ्याआधी शनिवारी सायं. ६. ३० … Read more

ठिपक्यांची रांगोळी मालिकेत बिग बॉस फेम अभिनेता अक्षय वाघमारेची दमदार एंट्री! अप्पू वाचवणार नेत्राला मोठ्या संकटातून……………….

ठिपक्यांची रांगोळी ही मालिका स्टार प्रवाह वरील चांगलीच मनोरंजन करत आली आहे. ही मालिका एकत्रित कुटुंबावर अवलंबून आहे, अशी दाखवण्यात आली आहे. सध्या आपण मालिकेत पाहत आहोत की अपूर्वा गरोदर आहे. नेत्रा आणखी एकदा शशांक आणि अप्पूच्या आयुष्यात आली आहे. शशांकची बॉस बनून नेत्रा आली आहे, ही गोष्ट तो अप्पू पासून लपवतो. पण अप्पूला ही … Read more

एकदा येऊन तर बघा चित्रपटामध्ये शार्प शूटर विशाखा सुभेदार!

अभिनेत्री विशाखा सुभेदार सध्या त्यांच्या बेधडक आणि डॅशिंग अंदाजामुळे चांगल्याच चर्चेत आल्या आहेत. हातात गन घेतलेलं त्यांचं बेअरिंग आणि वेशभूषा पाहता एखाद्या खलनायकाची अथवा ‘शूटर’ ची व्यक्तिरेखा त्या साकारताना दिसतील. त्यांचा हा ‘शूटर’ अंदाज आगामी ‘एकदा येऊन तर बघा’ या चित्रपटातला आहे. या चित्रपटात विशाखाने ‘मगरु’ या ‘शार्प शूटर’ ची भूमिका साकारली असून यात त्या … Read more

काव्यांजली सखी सावली मालिकेत अंजलीचं स्थळ कोणाशी जुळणार – सुजित की प्रितम?

कलर्स मराठीवरील ‘काव्यांजली – सखी सावली’ मालिकेला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळत आहे. ही मालिका चांगलीच मनोरंजक ठरत आहे. काव्या आणि अंजली या बहिणींच्या जोडीला चांगलीच पसंती मिळते आहे. या दोघी बहिणींची जीवनशैली जरी अगदी विरुद्ध असली तरी विविध आव्हानातून त्या एकमेकींना साथ देतात. आतापर्यंत आपण पाहिलं, काव्याने अंजलीसाठी स्थळ बघितला आहे ही गोष्ट काव्या अंजलीला … Read more

अभिनेता सुयश टिळकची स्टार प्रवाहवरील अबोली मालिकेत होणार दमदार एण्ट्री!

स्टार प्रवाहवरील अबोली मालिकेचं कथानक सध्या अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मालिकेत सचित राजेच्या नावाची खूप चर्चा आहे. अंकुशच सचित राजे असल्याचं भासवलं जात असलं तरी खरा सचित राजे मात्र दुसराच आहे. मालिकेत आता खऱ्या सचित राजेची एण्ट्री होणार आहे. सुप्रसिद्ध अभिनेता सुयश टिळक सचित राजेची व्यक्तिरेखा साकारणार असून ही भूमिका … Read more

Exit mobile version