भाग्य दिले तू मला मालिकेतील कलाकारांची मान्सून ट्रिप!

भाग्य दिले तू मला ही मालिका प्रेक्षकांची आवडती मालिका आहे. या मालिकेतील कलाकार नेहमीच चर्चेत असतात. खऱ्या आयुष्यात या मालिकेतील कलाकार मैत्रीचा बॉन्ड शेअर करतात. मालिका विश्वातील कलाकार आपल्या बिझी शेड्यूल मधून वेळ काढत सुट्टी एंजॉय करत असतात. भाग्य दिले तू मला या मालिकेतील कलाकारांनी सुद्धा त्यांची लोणावळा मान्सून ट्रिप एंजॉय केली आहे.

या मालिकेतील विवेक सांगळे, तन्वी मुंडले, अभिनेत्री निवेदिता ताई सराफ, पूर्वा फडके, जाहनवी किल्लेकर, अमित रेखी, नंदिनी वैद्य, नीलेश रानडे या कलाकारांनी मान्सून ट्रिप एंजॉय केली आहे.

भाग्य दिले तू मला ही मालिका दिवसेंदिवस प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करत आहे. नवनवीन ट्विस्ट आपल्याला या मालिकेत पाहायला मिळतात.

तुम्हाला या कलाकारांची मान्सून ट्रिप कशी वाटली? आम्हाला कमेन्ट करून नक्की सांगा.

Leave a Comment

Exit mobile version