ब्लॉकबस्टर्सपासून ते बॉलीवूड मधल्या 40 Under 40 चा खास अवॉर्ड राजकुमार च्या नावावर !

बॉलीवूडचा पॉवरहाऊस परफॉर्मर म्हणून राजकुमार राव ओळखला जातो. नुकताच त्याने 40 अंडर 40 हा खास अवॉर्ड मिळवला आणि पुन्हा एकदा आपल्या अभिनयाची जादू सगळ्यांना दाखवून दिली. या प्रतिष्ठित पुरस्काराने राजकुमार एक नवखा आणि तितकाच सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरला. मनोरंजन, क्रीडा, फॅशन, आयटी, रिटेल, शिक्षण, आरोग्यसेवा आणि अश्या विविध क्षेत्रात 40 वर्षांखालील टॉप 40 तरुण उद्योजक , … Read more

आर माधवन ने लंडनमध्ये त्याच्या पुढील चित्रपटाचं शूटिंग केलं सुरू ! त्याचा परफेक्ट सेल्फी !

गेल्या काही वर्षांमध्ये अभिनेता आर. माधवनने अगणित दमदार परफॉर्मन्स दिले ज्याने प्रेक्षकांची मन तर जिंकली पण आर माधवन हा अष्टपैलू अभिनेता देखील ठरला. त्याचा कलाकृती या नेहमीच वेगळ्या आणि प्रेक्षकांची मन जिंकणाऱ्या असतात. या वर्षी आर माधवन नवनवीन प्रोजेक्ट करणार असून तो सध्या लंडनमध्ये त्याच्या पुढच्या प्रोजेक्टच्या शूटिंगमध्ये व्यस्त असल्याचं समजतंय. आर माधवनने एक फोटो … Read more

लस्ट स्टोरीज 2 मधील तमन्ना भाटियाच्या उत्कृष्ट कामगिरीचे होतंय कौतुक !

” लस्ट स्टोरीज 2 ” मधल्या तमन्ना भाटियाच्या बोल्ड आणि ब्लॉकबस्टर कामगिरीच होतंय कौतुक ! सगळे प्रेक्षक ज्याची आतुरतेने वाट बघत होते अशी ” लस्ट स्टोरीज 2 ” या बहुप्रतिक्षित वेब सीरिज अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. नेटफ्लिक्सवर ही दमदार सीरिज आली असून प्रेक्षकांनी याला भरभरून प्रतिसाद दिल्याचं समजतंय. सध्या ज्या अभिनेत्रीच्या सर्वत्र चर्चा आहे … Read more

अभिनेता सोनू सूदने जॅकलिन फर्नांडिससोबत फतेह सेट वरचे मजेदार बीटीएस केले शेयर !

अभिनेता सोनू सूदने अलीकडेच त्याच्या आगामी चित्रपट फतेहच्या सेटवरील काही खास आणि तितक्याच मजेदार बीटीएस फोटो सोशल मीडियावर शेयर केले आणि या फोटो ची तुफान चर्चा झाली याच कारण देखील तितकच छान आहे एक विशेष सह-कलाकार आहे या चित्रपटात सोनू सोबत दिसणार आहे ती म्हणजे अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस ! सोनू सूदने शेअर केलेले BTS ” … Read more

अभिनेत्री करीना कपूरपासून दीपिका पदुकोण यासारख्या अनेक कलाकारांना फिट ठेवणारी ही खास व्यक्ती !

फिटनेस आणि वेलनेसच्या जगात सेलिब्रिटी ना फिट ठेवण्यासाठी ही खास योगा प्रशिक्षक अनेक बड्या कलाकारांना फिट ठेवते. कलाकारांची लाईफ स्टाईल बघता त्यांना रोजच्या जीवनात फिट राहावं लागतं आणि या साठी त्यांना ट्रेन करतात. केवळ सेलिब्रिटी ना नाही तर अनेकांना फिटनेस ची आवड लावणारी या आहेत खास योगा प्रशिक्षक ! रुपल सिद्धपुरा फारिया रुपल सिद्धपुरा फारिया … Read more

अभिनेता सोनू सूद च्या व्हिडिओ ची चर्चा ! आणि तो स्ट्रॉबेरी विक्रेता सोनू मुळे झाला व्हायरल !

सर्वसामान्यांचा ‘मसिहा’ म्हणून अभिनेता सोनू सूद ची अनोखी ओळख झाली आहे. सोनू पुन्हा एकदा एका व्हिडिओ मधून चर्चचा विषय ठरला आहे. पुन्हा एकदा तो अनेक छोट्या व्यवसायांना प्रमोट करताना दिसतोय. काही दिवसांपूर्वी त्याच्या सोशल मीडिया हँडलवर रस्त्याच्या कडेला असलेल्या एका कॉर्न विक्रेत्या सोबत त्याने एक व्हिडिओ केला आणि त्याच्या छोटे उद्योगाला चालना देण्याचं आव्हान केलं. … Read more

‘कोण होणार करोडपती’च्या मंचावर प्रशांत दामले आणि कविता लाड!

जनसामान्यांचा लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे ‘कोण होणार करोडपती’. सचिन खेडेकर यांचं बहारदार सूत्रसंचालन हे या कार्यक्रमाचं खास वैशिष्ट्य. या आठवड्यात ‘कोण होणार करोडपती’मध्ये शनिवारच्या ‘विशेष भागात’ मराठी रंगभूमीचा हाऊसफूल सम्राट प्रशांत दामले आणि अभिनेत्री कविता लाड हे हॉट सीटवर येणार आहेत. प्रशांत दामले आणि कविता लाड ‘कोण होणार करोडपती’चा खेळ अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेसाठी खेळले आहेत. … Read more

अस्सल परफॉर्मन्स ने प्रेक्षकांची मन जिंकणारी अभिनेत्री सान्या मल्होत्रा !

वैविध्यपूर्ण भूमिका , अनोख्या कथा आणि अभिनयाची उत्तम जाण असलेली अभिनेत्री सान्या मल्होत्रा सध्या तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मन जिंकते आहे. तिच्या अभिनयाला एक वेगळीच लय आहे हे ती प्रत्येक प्रोजेक्ट मधून दाखवून देते यात शंका नाही. तिच्या अस्सल व्यक्तिरेखा आणि निर्विवाद प्रतिभेसाठी ओळखली जाणारी ही एक बॉलीवुड अभिनेत्री नेहमीच नवनवीन भूमिकांना सहजपणे आपलंसं करून घेते. … Read more

अभिनेता अपारशक्ती खुराणा यांच्या स्पिती व्हॅलीमध्ये निसर्गरम्य कार राईड ची सफर !

अत्यंत प्रतिभावान अभिनेता आणि होस्ट अपारशक्ती खुराणा हा अलीकडेच हिमाचल प्रदेशच्या ट्रान्स-हिमालयीन राज्यामध्ये वसलेल्या स्पिती व्हॅली मध्ये सुंदर अश्या प्रदेशात तो कार राईड चा आनंद घेताना दिसला त्याचा हा अफलातून प्रवास त्याने त्याचा सोशल मीडिया वर शेयर केला आहे. अभिनेत्याने चाहत्यांना इंस्टाग्रामवर त्याचा मित्र आणि शेफ रणवीर ब्रारसह त्याच्या स्पिती भेटीची एक झलक दिली आहे. … Read more

२८ जुलैपासून लागणार ‘आणीबाणी’

आपल्याकडे कधी काय घडेल याचा नेम नसतो. आता हेच बघा ना आपल्या प्रत्येकाला ‘आणीबाणी’ साठी सज्ज होण्याचं फर्मान काढलं आहे. २८ जुलैपासून ही ‘आणीबाणी’ लागू होणार आहे.आणि विशेष म्हणजे या ‘आणीबाणी’ला मराठीतल्या काही कलाकारांनी जाहीर पाठींबा दिला आहे. उपेंद्र लिमये, प्रवीण तरडे, सयाजी शिंदे, संजय खापरे, वीणा जामकर, उषा नाईक, प्राजक्ता हनमघर, सीमा कुलकर्णी, रोहित … Read more

Exit mobile version