शेवंताचे वेस्टर्न अंदाजातील फोटो शूट पाहून तुम्ही घायाळ व्हाल

रात्रीस खेळ चाले 2 या मालिकेच्या माध्यमातून अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर घराघरात पोहोचली. रात्रीस खेळ चाले या मालिकेने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. या मालिकेतील शेवंताची भूमिका प्रेक्षकांच्या खूपच पसंतीस उतरली होती. या मालिकेतील शेवंताच्या भूमिकेमुळे तिने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळ स्थान निर्माण केल आहे. या मालिकेने जरी प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरी देखील या मालिकेतील शेवंता म्हणजेच अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर सोशल मीडिया च्या माध्यमातून नेहमी प्रेक्षकांच्या भेटीला येत असते.

अपूर्वा ने नुकतेच घायाळ करणारे फोटोशूट केले आहे. रात्रीस खेळ चाले या मालिकेत आपण अपूर्वाला नेहमी साडी मध्ये पाहिले आहे परंतु तिला वेस्टर्नआउटफिट वापरायला देखील खूपच आवडतं. या नवीन फोटो शूट मध्ये तिने पांढरा शुभ्र ड्रेस परिधान केला आहे. या ड्रेस मधील तिच्या दिल खेचक अदा पाहाणाऱ्याला घायाळ करतात.

तर मित्रांनो शेवंता म्हणजेच अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिचे या ड्रेस मधील फोटो तुम्हाला आवडले का ते आम्हाला कमेन्ट करून नक्की सांगा. धन्यवाद

Tags: Apurva Nemlekar Photoshoot

Leave a Comment

Exit mobile version