Akshaya Naik Biography, Birth date, Age, Family, Qualification, Husband, Boyfriend, Qualification, Serials, Movies

Akshaya Naik Biography : कलर्स मराठी वाहिणीवरील सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेत अभिनेता समीर परांजपे अभिची आणि अभिनेत्री अक्षया नाईक लतिकाची प्रमुख भूमिका साकारत आहेत. लतिकाच्या घरातील सर्वजण लतिकाचे लग्न व्हावे म्हणून प्रयत्न करत आहेत. परंतु ती शरीराने जाड असल्यामुळे तिचे लग्न होत नाही. तर आज आपण या मालिकेतील लतिका ची भूमिका साकारणारी अभिनेत्री अक्षया नाईक विषयी जाणून घेणार आहोत.

अभिनेत्री अक्षया नाईक हिचा जन्म 12 जुलै 1995 रोजी मुंबई मध्ये झाला असून ती लहाणाची मोठी देखील मुंबई मध्येच झाली. ती आत्ता 25 वर्षांची आहे. तीने आपले शालेय शिक्षण मुंबई मधील Convent Girls High School मधून पूर्ण केले आहे. नंतर तिने आपले महाविद्यालयीन शिक्षण मुंबईमधील Ramnarain Ruia College पूर्ण केले आहे. तिने Mass Media मध्ये पदवी प्राप्त केली आहे.

Akshaya Naik Biography : अक्षयाला लहानपणापासूनच अभिनय आणि डांसची आवड होती. ती अभिनयासोबत उत्तम डांस देखील करते. अक्षयाने सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेपूर्वी ये रिश्ते है प्यार के, ये रिशता क्या कहलाता है यांसारख्या हिन्दी मालिकांमध्ये देखील काम केले आहे. मराठी मधील ही तिची पहिलीच मालिका आहे. अगदी काही दिवसांतच या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात जागा बनवली आहे. याशिवाय अक्षयाने फिट इंडिया या चित्रपटात देखील काम केले आहे.

तर मित्रांनो सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेतील सुंदरा तुम्हाला भावली का ते आम्हाला कमेन्ट करून नक्की सांगा.

Akshaya Naik Biography and Photo

Tags: Akshaya Naik, Akshaya Naik Biography, Akshaya Naik Wikipedia, Akshaya Naik Birth Date, AKshaya Naik Age, Akshaya Naik Boyfriend, Akshaya Naik Husband, Akshaya Naik Qualification, Akshaya Naik Height, Akshaya Naik Weight, Akshaya Naik Serials, Akshaya Naik Movies

आणखी वाचा :

Kanyadaan Serial : कन्यादान मालिकेतील आणखी एक अभिनेता अडकला विवाह बंधनात!

Punha Kartvya Aahe : पुन्हा कर्तव्य आहे’ या मालिकेत देवीच्या मंदिरात वसू आणि आकाश मध्ये नवीन नातं जुळेल?

Leave a Comment

Exit mobile version