‘तुझ्या माझ्या संसारला आणि काय हवं?’ या मालिकेतील अभिनेत्रीचा साखरपुडा संपन्न

झी मराठी वरील ‘तुझ्या माझ्या संसारला आणि काय हवं?’ या मालिकेतील आदिती म्हणजेच अभिनेत्री अमृता पवार हिचा नुकताच साखरपुडा संपन्न झाला आहे. तिच्या मित्रपरिवाराने सोशल मीडियावर साखरपुडयाचे फोटो शेअर करत तीला शुभेच्छा दिल्या आहेत.

नील पाटील अस अमृताच्या होणाऱ्या नवऱ्याच नाव असुन तो बायोमेडिकल इंजीनियर आहे. ३ एप्रिल २०२२ ला अमृताचा साखरपुडा संपन्न झाला असुन ते दोघेही लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. अमृता सध्या तिच्या चालू असलेल्या मालिकेच शूट करण्यात बिझी आहे. याआधी अमृताने स्वराज्यजननी जिजामाता , ललित २०५ या मालिकांमध्ये काम केली होती.

अमृताचे atozmarathi कडून खुप अभिनंदन आणि खुप साऱ्या शुभेच्छा .

Leave a Comment

Exit mobile version