बिग बॉस मराठीच्या घरात भरणार मासळी बाजार…

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल पार पडले “नॉमिनेशन एक्स्प्रेस” हे कार्य. या आठवड्यातील घराबाहेर होण्याच्या प्रक्रियेमध्ये नॉमिनेट झाले मीरा, सोनाली, विकास, मीनल आणि संतोष चौधरी (दादूस) हे सदस्य. बघूया आता या सदस्यांमध्ये कोणता सदस्य घराबाहेर जाणार आणि कोणते सदस्य सेफ ठरणार. आज घरामध्ये भन्नाट टास्क रंगणार आहे. कारण, बिग बॉस मराठीच्या घरात भरणार आहे मासळी बाजार. आता हा टास्क … Read more

तृप्ती देसाई भडकल्या.

बिग बॉस मराठी सीजन तिसरा मध्ये आज पहिली बिग बॉसची चावडी भरणार आहे. आणि आता कुठे खेळला खरी सुरवात झालीये असं म्हणायला हरकत नाही. तर नुकताच प्रदर्शित झालेल्या प्रोमोमध्ये तृप्ती ताई फार भडकल्यात असं दिसून येतय त्या सोनालीला म्हणतायत की, सोनाली मी ऐकून घेते म्हणून काहीपण बोलायच नाही. मी एकदा सांगितल तर नीट उत्तर द्यायची.त्या … Read more

“त्याला एकट पाडायचं, जास्त भाव नाही द्यायचा” – जय

 बिग बॉस मराठीच्या घरात दर दिवशी नाही दर मिनिटाला नाही तर सेंकदाला स्ट्रॅटेजि बदलत असतात. यामध्ये कोणाचा गेम काय आहे, कोणाच्या मनामध्ये काय आहे, कोण कोणाच्या बाजूने आहे हे सांगण खूप कठीण असतं. प्रत्येक सदस्य आपल्या ग्रुपला, आपल्या जवळच्या माणसांना, स्वत:ला वाचवण्याच्या मागे असतो. आज जय आणि उत्कर्ष अशीच काही स्ट्रॅटेजि आखताना दिसणार आहेत. आता तो नक्की कोणाबद्दल आहे ? हे … Read more

दादुस ऑर्केस्ट्रा – फॅशन शोभेल तुला ! विकास, उत्कर्ष, मीनल आणि सुरेखा कुडची यांची धम्माल मस्ती !  

 बिग बॉस मराठीच्या घरात आज टास्कसोबतच रंगणार जबरदस्त कार्यक्रम – दादुस ऑर्केस्ट्रा – फॅशन शोभेल तुला ! काल प्रक्षेपित झालेल्या प्रोमोमध्ये अचानक दोन महिला आणि दोन पुरुष वेगळयाच गेटअपमध्ये दिसून आले, कोण आहेत हे नवीन सदस्य बिग बॉस मराठीच्या घरामध्ये हा प्रश्न मनात येऊन गेला… पण तसं नाहीये उत्कर्ष शिंदे आणि विकास पाटील यांनी बायकांचा गेटअप तर सुरेखा … Read more

नवं घर नवीन सदस्यांनी सजणार महाराष्ट्रात एंटरटेनमेंट अनलॉक होणार!

“बिग बॉस सांगू इच्छितात, बिग बॉस आदेश देत आहेत” हे वाक्य आणि हा दमदार आवाज महाराष्ट्राच्या घरारात घुमला. असं घर ज्याने आपल्या सगळ्यांची मनं जिंकली. एक असा कार्यक्रम ज्याने संपूर्ण महाराष्ट्राला आपलसं केलं. ज्या कार्यक्रमाची उत्सुकता महाराष्ट्राला गेल्या दोन वर्षांपासून होती. ज्या कार्यक्रमाच्या दोन्ही पर्वांनी आपल्या सगळ्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले. ज्या घराने सदस्यांची अनेक रूपं पाहिली, आव्हानांसाठी सदस्यांमध्ये रंगलेली चुरस … Read more

हे सुप्रसिद्ध कलाकार बिग बॉस ३ मध्ये झळकणार ?

बिग बॉस सीजन ३ येणार अशी घोषणा नुकतीच झाली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक महेश मांजरेकर यांनी देखील बिग बॉस सीजन ३ येणार आणि त्यासोबत मी परत येतोय …. तुम्ही तयार रहा …अशी घोषणा केली आणि या कार्यक्रमाच्या चाहत्यांना गुड न्यूज मिळाली. बिग बॉस ३ ची घोषणा झाल्यानंतर आता यात कोणकोणते स्पर्धक असणार याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे. … Read more

बहुप्रतीक्षित बिग बॉस मराठी सीजन ३ येतोय

बिग बॉसच्या सर्व मराठी चाहत्यांसाठी एक चांगली बातमी आहे. बिग बॉस मराठी सीझन ३ चा बहुप्रतिक्षित विवादास्पद शो २०२१ मध्ये प्रीमियर होण्याची शक्यता आहे. बिग बॉस मराठी सीझन ३ ही टीम २०२१ मध्ये सुरू होणार असल्याची माहिती मिळाली आहे. करोनामुळे निर्मात्यांनी २०२१ मध्ये तिसरा सीझन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.  निर्माते म्हणाले की, देशभर पसरलेल्या … Read more

बिग बॉस मराठी सीजन 3 लवकरच येतोय

बिग बॉस हा वादग्रस्त शो पण तितकाच लोकप्रिय देखील. बिग बॉस मराठी सीजन 3 प्रेक्षकांच्या लवकरच भेटीला येणार आहे. नुकताच कलर्स मराठी वाहिनीच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंट वर बिग बॉस मराठी सीजन 3 चा टीजर प्रदर्शित करण्यात आला आहे. त्यामुळे प्रेक्षक देखील खूपच खुश झाले आहेत. “ पुन्हा होणार कल्ला, पुन्हा होणार राडे आणि सदस्यांसोबत … Read more

Bigg Boss Marathi Season 3 Contestants List, Start Date

Bigg Boss Marathi 3 Contestants List, Start Date Nishigandha Wad Anand Kale Nakshtra Medhekar Shubhankar Tawde Anshuman Vichare Chinmay Udagirkar Pallavi Subhash Pranit Hatte Rishi Saxena Neha Joshi Rupal Nand Shibani Dandekar Khushboo Tawde Anand Ingale Kamlakar Satpute Samir Choughule Ketaki Chitale Bigg Boss Marathi Season 3 Contestants Photo Tags: Bigg Boss Marathi Season 3 … Read more

बिग बॉस मराठी सीजन ३ लवकरच येत आहे तुमच्या भेटीला!

मागील वर्षी संपूर्ण महाराष्ट्राला ज्या कार्यक्रमाने वेड लावले, ज्याची चर्चा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात झाली असा प्रेक्षकांचा लोकप्रिय टीव्ही रियालिटी शो म्हणजे ‘बिग बॉस’ मराठी. वादग्रस्त पण तितकाच मनोरंजक असा हा बिग बॉसचा शो मराठी प्रेक्षकांच्या भेटीला गेल्या वर्षी आला होता. गेल्या वर्षी शोचे सूत्रसंचालन महेश मांजरेकर यांनी केले होते. या रियालिटी शोला राज्यभरातून प्रचंड प्रतिसाद मिळाला … Read more

Exit mobile version