वयाची तिशी ओलांडली तरी देखील या सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रींनी केले नाही अजूनही लग्न.

मराठी कलाविश्वात अश्या अभिनेत्री आहेत ज्यांनी वयाचे 30 वर्ष पूर्ण केले आहेत पण अजूनही लग्न केले नाहीत. त्या अभिनेत्री कोण कोण आहेत ते आज आपण या विडियो मध्ये पाहणार आहोत.

  • मंजरी फडणीस

अभिनेत्री मंजरी फडणीस हिचा जन्म 10 जुलै 1984 साली झाला असून आत्ता ती 36 वर्षांची झाली आहे. परंतु तिने अजून लग्न केले नसून ती अजून सिंगल आहे. मंजरी फडणीस हिने खूप साऱ्या बॉलीवुड चित्रपटात काम केले आहे.

  • सुरुचि अडारकर

अभिनेत्री सुरूची अडारकर हिचा जन्म 25 एप्रिल 1988 रोजी झाला असून आत्ता तीला 32 वर्ष पूर्ण झाले आहेत. सुरूचीने अजून लग्न केले नसून अजून ती सिंगलच आहे. सुरूची अडारकर हिने अंजली आणि का रे दुरावा यांसारख्या सुप्रसिद्ध मराठी मालिकांमध्ये काम केले आहे.

  • शर्मिला शिंदे

अभिनेत्री शर्मिला शिंदे हिचा जन्म 5 एप्रिल 1987 रोजी झाला असून ती आत्ता 33 वर्षांची झाली आहे. शर्मिला ने अजून लग्न केले नसून ती अजून सिंगल आहे. शर्मिला शिंदे हिने पुढचं पाऊल या सुप्रसिद्ध मराठी मालिकेत काम केले आहे. आत्ता ती माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत देखील जेनीची भूमिका साकारत आहे.

  • जुई गडकरी

अभिनेत्री जुई गडकरी हिचा जन्म 8 जुलै 1988 रोजी झाला असून तिला 32 वर्ष पूर्ण झाली आहेत. तिने अजून लग्न केले नसून ती अजून सिंगलच आहे. जुईने पुढचं पाऊल या सुप्रसिद्ध मराठी मालिकेत काम केले आहे. तसेच ती बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वाची सदस्य देखील होती।   

  • प्राजक्ता माळी

सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिचा जन्म 8 ऑगस्ट 1989 साली झाला असून आत्ता ती 31 वर्षांची झाली आहे. तिने देखील अजून लग्न केले नसून अजून ती सिंगलच आहे. प्राजक्ताने खूप साऱ्या मराठी मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे.

  • आश्विनी महांगडे

अभिनेत्री आश्विनी महांगडे हिचा जन्म 27 ऑक्टोबर 1988 रोजी झाला असून ती आत्ता 32 वर्षांची झाली आहे. अभिनेत्री आश्विनी महांगडे हिने अजून लग्न केले नसून ती अजून सिंगल आहे. आश्विनी महांगडे हिने स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेत महत्वपूर्ण भूमिका साकारली होती.

  • सई लोकुर

सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री सई लोकुर हिचा जन्म 5 सप्टेंबर 1989 साली झाला असून आत्ता ती 31 वर्षांची आहे. सईने अजून लग्न केले नसून ती अजून सिंगल आहे. सईने बॉलीवुड चित्रपटात काम केले आहे तसेच ती बिग बॉस मराठी सीजन 1 मध्ये देखील सदस्य होती.

  • मुक्ता बर्वे

प्रसिद्ध मराठी अभिनेत्री मुक्त बर्वे हिचा जन्म 17 मे 1979 रोजी झाला असून आत्ता तिला 41 वर्ष पूर्ण झाले आहेत. मुक्त बर्वे हिने अजूनही लग्न केले नसून ती अजून सिंगलच आहे. तिने खूप साऱ्या  मराठी चित्रपटांत काम केले आहेत. तिचा मुंबई पुणे मुंबई हा चित्रपट खूपच गाजला.

Tags: unmarried marathi actress, unmarried marathi actors, unmarried marathi actress and actors 2020

Leave a Comment

Exit mobile version