तुझ्यात जीव रंगला मालिकेतील सनीदा विवाहबंधनात अडकला!

तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील सनीदाची भूमिका साकारणारा अभिनेता राज हंचनाळे विवाहबंधनात अडकला आहे. तुझ्यात जीव रंगला या मालिकेत राज हंचनाळे राणादाचा भाऊ सनीदाची महत्वपूर्ण भूमिका साकारत आहे. त्याला प्रेमाने सर्वजण सुरज देखील म्हणतात. तुझ्यात जीव रंगला या मालिकेत सुरजचे लग्न नंदिताशी झाले आहे. नंदिताने केलेल्या कुरापतीमुळे तिला तुरुंगाची हवा खायला पाठवण्यात आले आहे. सुरज आपला भाऊ राणाच्या पाठीशी कायम उभा असतो.

सुरज म्हणजेच राज हंचनाळे खऱ्या आयुष्यात देखील विवाहबंधनात अडकला आहे. त्याने आपल्या लग्नाचे फोटो आपल्या सोसिअल मीडिया अकाउंट वर चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. सर्वजण राजला लग्नासाठी शुभेच्छा देत आहेत.

अभिनेता राज हंचनाळे च्या पत्नीचे नाव molly असून ते खूप दिवसांपासून relationship मध्ये होते. molly हि मूळची हरियाणाची आहे. अभिनेता राज हंचनाळे याची पत्नी एक सर्टिफाइड फिटनेस ट्रेनर आहे. त्याशिवाय तिला योगा करायला खूप आवडतो. ती एक स्केच आर्टिस्ट देखील आहे. फोटोग्राफीची देखील तिला खूपच आवड आहे.

तर मित्रानो तुम्हाला कशी वाटली राज हंचनाळे आणि molly ची जोडी ते आम्हाला कंमेंट करून नक्की सांगा.

Title: Tuzhyat Jeev Rangala fame Raj Hanchanale got Married

Raj Hanchanale Wedding Photos:

Tags: raj hanchanale got married, raj hanchanale wedding,raj hanchanale marriage,raj hanchanale wife,raj hanchanale and molly,tuzhyat jiv rangala fame raj hanchanale got married,राज हंचनाळे लग्न,राज हंचनाळे पत्नी

Leave a Comment

Exit mobile version