झी मराठी वर ‘अप्पी आमची कलेक्टर’ या नव्या मालिकेतील अप्पी कोण?

झी मराठी वाहिनीवर अनेक नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत . त्यातच 22 ऑगस्ट पासून एक नवीन मालिका आपल्या भेटीला येत आहे. ‘अप्पी आमची कलेक्टर’ असं या मालिकेच नाव आहे. अप्पी नावाच्या मुलीची कलेक्टर होण्याची गोष्ट या मालिकेत दिसणार आहे. 22 ऑगस्ट पासून सोमवार ते शनिवार रात्री 7 वाजता अप्पी म्हणजेच अपूर्वा आपल्या भेटीला येणार … Read more

Exit mobile version