अभिनेत्री परी तेलंग विवाह बंधनात अडकली!

नाटक, सिनेमा आणि मालिका अशा विविध माध्यमांतून परी तेलंग हे नाव घराघरांत पोहचले आहे. परीने आपल्या अभिनयाच्या कौशल्याने रसिकांच्या मनात एक वेगळ स्थान निर्माण केल आहे. परीने हिंदी मालिकांमध्ये देखील काम केल आहे. तू माझा सांगाती, आभाळमाया, लक्ष्य या मालिकेतून परी घराघरांत पोहचली. फू बाई फू, महाराष्ट्राची हास्यजत्रा, धूम धडाका- कॉमेडीचा सर्जिकल स्ट्राईक यांसारख्या कॉमेडी … Read more

Exit mobile version