सगळ्यात मोठं सरप्राईझ – “Temptation Room”

 बिग बॉस मराठीच्या घरात सदस्यांना काल मिळालं सिझनमधलं सर्वात मोठं सरप्राईझ. बिग बॉस मराठीच्या इतिहासात एका नव्या अध्यायाचा प्रारंभ झाला. बिग बॉस यांनी सदस्यांना दाखविली Temptation Room ची पहिली झलक. या Temptation Room मध्ये असणार आहेत सदस्यांसाठी बरीच सरप्राईझेस आणि Temptations. या रूममध्ये असणार आहे फोनबूथ ज्याद्वारे सदस्य बाहेर जगातील त्यांच्या जवळच्या व्यक्तीशी संपर्क साधू शकतील. तसेच असणार आहेत खाण्याचे विविध पदार्थ … Read more

Exit mobile version