स्टार प्रवाह परिवार पुरस्कार २०२१ विजेत्यांची नावे

स्टार प्रवाह वाहिनीवर नुकताच ‘स्टार प्रवाह अवॉर्ड २०२१’ अगदी उत्साहात , दिमाखात  संपन्न झाला. यात आपल्याला लोकप्रिय मालिका कोणती , लोकप्रिय कुटुंब कोणते , लोकप्रिय नायक नाईका कोणते , लोकप्रिय जोडी कोणती ही सर्वच समजले . आणि प्रेक्षकांना त्यांच्या आवडत्या जोड्यांचे डान्स performance देखील पाहायला मिळाले.

तर आज आपण जाणून घेणार आहोत कोणकोणत्या कलाकाराला कोणते पुरस्कार मिळाले .

स्टार प्रवाह परिवार पुरस्कार २०२१

विजेत्यांची नावे

सर्वोत्कृष्ट सून – गौरी (सुख म्हणजे नक्की काय असतं)

सर्वोत्कृष्ट पती – शुभम ( फुलाला सुगंध मातीचा)

सर्वोत्कृष्ट जोडी – दीपा कार्तिक (रंग माझा वेगळा)

सर्वोत्कृष्ट आई – उमा पाटील ( मुलगी झाली हो)

सर्वोत्कृष्ट मुलगी – माऊ ( मुलगी झाली हो)

सर्वोत्कृष्ट सासू – जीजी अक्का ( फुलाला सुगंध मातीचा)

सर्वोत्कृष्ट खलनायिका –  शालिनी ( सुख म्हणजे नक्की काय असतं)

सर्वोत्कृष्ट कुटुंब – मोरे परिवार ( सहकुटुंब सहपरिवार)

सर्वोत्कृष्ट मालिका – आई कुठे काय करते

सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा – अरुंधती (आई कुठे काय करते)

सर्वोत्कृष्ट विनोदवीर – अतुल तोडणकर (कॉमेडी बिमेडी)

सर्वोत्कृष्ट विनोदवीर – स्त्री आरती सोळंकी (कॉमेडी बिमेडी)

सर्वोत्कृष्ट वहिनी – सरु (सहकुटुंब सहपरिवार)

सर्वोत्कृष्ट स्टायलिश जोडी – स्वराज आणि वैभवी (सांग तू आहेस का)

सर्वोत्कृष्ट रोमॅण्टिक हिरो – रघू ( तुझ्या इश्काचा नादखुळा)

सर्वोत्कृष्ट चेहरा पुरुष – जयदीप (सुख म्हणजे नक्की काय असतं)

सर्वोत्कृष्ट चेहरा स्त्री – कीर्ती (फुलाला सुगंध मातीचा)

तर तुम्हांला स्टार प्रवाह २०२१ अवॉर्ड शो कसा वाटला ही आम्हांला कॉमेंट्स मद्धे नक्की सांगा.

 

Leave a Comment

Exit mobile version