अभिनेत्री स्मिता तांबे हिच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम संपन्न

अभिनेत्री स्मिता तांबे हिच्या घरात नव्या पाहुण्याचे आगमन होणार आहे . सोशल मीडियावर सध्या स्मिताच्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाचे फोटो आणि व्हिडिओ दिसत आहेत. स्मिताच्या मैञीणींनी तिच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम परंपरेनुसार अगदी थाटात पार पाडला . स्मिता तांबे २०१९ मद्धे नाट्य कलाकार विरेंद्र द्विवेदी सोबत लग्नबंधनात अडकली होती आणि आता हे दोघेही त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या नवीन पाहुण्याच्या स्वागतासाठी सज्ज आहेत.

https://www.youtube.com/watch?v=OGmwsEeog2k

Leave a Comment

Exit mobile version