अभिनेता साईंकित कामत म्हणजेच अभिराम बद्दल बरचं काही

झी मराठी वाहिनी वरील रात्रीस खेळ चाले भाग ३ ला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळताना दिसत आहे. यातील सर्वच कलाकार प्रेक्षकांना आवडत आहेत. सगळ्यांचा अभिनय अगदीच कमालीचा आहे.

आज आपण जाणून घेणार आहोत अभिराम म्हणजेच साईंकित कामत बद्दल .

साईंकितचा जन्म ७ ऑगस्ट १९९५ ला झाला असुन तो मुळचा गोव्याचा आहे. त्याच शालेय शिक्षण हे Pragati Secondary Highschool, Goa येथे झालय तर महाविद्यालयीन शिक्षण हे Peoples Secondary Hignschool, Goa येथे झाल आहे. त्याने थिएटर आर्ट्समद्धे ग्रॅजुएशन पुर्ण केलय .

२०१६ मद्धे हा चेहरा आपण रात्रीस खेळ चाले मद्धे पहिला होता. त्यानंतर साईंकित आपल्याला २०१७ मद्धे ‘तुझं माझं ब्रेकअप’ या लोकप्रिय मालिकेत दिसला होता. या हलक्या फुलक्या मालिकेतून तो प्रेक्षकांना भेटला आणि प्रेक्षकांना आपलस करून घेतल. २०१९ मद्धे साईंकितने मिरांडा हाऊस या चित्रपटमद्धेही काम केले होते आणि आता त्याला आपण रात्रीस खेळ चाले ३ मद्धे पाहतच आहोत .

तर तुम्हाला साईंकित ची भूमिका कशी वाटते ही आम्हांला कॉमेंट्स करून नक्की सांगा .    

Tags: Sainkeet Kamat Biography, Sainkeet Kamat Birthday, Sainkeet Kamat age, sainkeet kamat wife, sainkeet kamat eduvation, sainkeet kamat family, sainkeet kamat serials

Leave a Comment

Exit mobile version