स्वामिनी या मालिकेने घेतला प्रेक्षकांचा निरोप

कलर्स मराठीवर ९ सप्टेंबर २०१९ ला सुरू झालेल्या स्वामिनी ह्या मालिकेने २६ डिसेंबर २०२० ला प्रेक्षकांचा निरोप घेतला. ‘स्वामिनी’ ह्या मालिकेवर तसेच मालिकेतील प्रत्तेक कलाकारावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलत. २६ डिसेंबर ला ह्या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित करून मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला  पाहुयात मालिकेच्या शेवटच्या भागानंतरचे ही काही फोटो .  Tags: Swamini serial end, swamini … Read more

अभिनेता आरोह वेलणकरच्या घरी लवकरच पाळणा हलणार

झी मराठी वाहिनीवरील ‘लाडाची मी लेक गं’ ह्या मालिकेतील अभिनेता आरोह वेलणकरने १४ नोव्हेंबर ला एक पोस्ट शेअर करून तो बाबा होणार असल्याची गोड बातमी त्याच्या चाहत्यांना दिली होती. आणि आता त्याने त्याच्या पत्नीच्या डोहाळे जेवणाचे just two more months to go #babyshower #babycomingsoon असे कॅप्शन देत फोटो शेअर केले आहेत आणि त्याच्या चाहत्यांने त्याच्यावर … Read more

अभिनेता शशांक केतकर लवकरच होणार बाबा, घरात होणार नवीन पाहुण्याचे आगमन.

मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता शशांक केतकरने ख्रिसमसचं निमित्त साधत चाहत्यांना एक गोड बातमी दिली आहे. शशांक केतकरच्या घरी लवकरच नव्या पाहुण्याचं आगमन होणार असून तो लवकरच बाबा होणार आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत शशांकने ही माहिती दिली आहे. दरम्यान, शशांकने ही गुड न्यूज शेअर करत अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. त्याच्या या पोस्टनंतर … Read more

अभिनेत्री गिरिजा प्रभू हिला चाहत्याकडून मिळाले खास गिफ्ट

कोणत्याही कलाकारासाठी चाहत्यांकडून मिळणारं भरभरून प्रेम हीच कामाची पोचपावती असते. चाहत्यांच्या याच प्रेमामुळे नवं काम करण्याची ऊर्जा मिळते. असाच काहीसा अनुभव सांगितला आहे तो अभिनेत्री गिरिजा प्रभूने. गिरिजा सध्या स्टार प्रवाहवरील ‘सुख म्हणजे नक्की की असतं’ या मालिकेत गौरीची भूमिका साकारत आहे. या मालिकेतील जयदीप-गौरीच्या जोडीला प्रेक्षकांच भरभरून प्रेम मिळत आहे. त्याचीच पोचपावती म्हणून गौरीच्या … Read more

राजा रानीची गं जोडी मालिकेला एक वर्ष पूर्ण, पहा सेटवरील जंगी सेलेब्रेशन

कलर्स मराठी वरील ‘राजा राणी ची गं जोडी’ ह्या मालिकेने अगदी कमी कालावधीतच प्रेक्षकांनी मने जिंकली. संजु आणि रणजीत बरोबरच मालिकेतील बाकी कलाकारांवरही प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केल. १८ डिसेंबरला म्हणजेच काल ह्या मालिकेला १ वर्ष पुर्ण झाली. पाहुयात १ वर्ष पुर्ण झाल्याचे सेलेब्रेशन सेट वर कसे झाले. Tags: Raja Ranichi G Jodi 1 year celebration

बालक पालक फेम अभिनेत्री शाश्वती पिंपळीकर लग्न बंधनात अडकली

बालक पालक फेम अभिनेत्री शाश्वती पिंपळीकर हिचे लग्न फोटोग्राफर राजेश करमारकर यांच्या सोबत झाले आहे. काही दिवसांपूर्वीच तिने होणाऱ्या नवऱ्यासोबत सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत लवकरच विवाह बंधनात अडकणार असल्याचे सांगितले होते. राजेश करमारकर हा प्रसिद्ध फोटोग्राफर असून त्याने खूप साऱ्या मराठी कलाकारांचे फोटोशूट केले आहे. काही मोजक्या पाहुण्यांच्या आणि मित्र मैत्रिणींच्या उपस्थितीत हा विवाह … Read more

तुझ्यात जीव रंगला मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप

गेल्या वर्षभरात करोनाच्या प्रादुर्भावाने टेलिव्हिजंन क्षेत्रात अनेक चढउतार झालेले पाहायला मिळाले. काही महिने मालिकेंच शूटिंग देखील बंद होते. तर मालिकेमद्धे थोड्या फार प्रमाणात बदल देखील झाले. ‘तुझ्यात जीव रंगला’ ही मालिका जवळ जवळ ४ वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करत होती. ३ ऑक्टोबर २०१६ ला सुरू झालेली ही मालिका आता लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. तुझ्यात … Read more

अभिनेत्री क्रांति रेडकर हिने पहिल्यांदाच केला पतीसोबतचा फोटो शेयर

अभिनेत्री क्रांती रेडकरने पती समीर वानखेडेंसाठी नुकतीच सोशल मीडियावर एक खास पोस्ट लिहिली आहे. सोबतंच तिने त्यांच्यासोबतच एक व्हिडिओ देखील पोस्ट केला आहे. समीर वानखेडे हे नाव गेल्या अनेक महिन्यांपासुन सतत चर्चेत आहे. सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात जेव्हा बॉलीवुडचं ड्रग्स कनेक्शन समोर आलं तेव्हा अनेक सेलेब्रिटीवर कारवाई करणारे समीर वानखेडेच होतं. बॉलीवुडचं असलेलं ड्रग्स … Read more

झी मराठी वाहिनीवर येणार येऊ कशी तशी मी नांदायला ही नवीन मालिका

झी मराठीवर एक नविन मालिका आपल्या भेटीला येणार आहे. ह्या मालिकेच नाव आहे ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ ह्या मालिकेत मराठी सुप्रसिद्ध अभिनेत्री शुभांगी गोखले आणि गर्ल्स ह्या मराठी चित्रपटात झळकलेली अभिनेत्री अन्विता फलटणकर ह्या दोघी आपल्याला ह्या नव्या मालिकेत दिसणार आहेत.  नुकताच झी मराठीने मालिकेचा प्रोमो रिलीज केला आहे. ४ जानेवारी पासुन सोमवार ते … Read more

मराठी टिक टॅाक फेम ऋषिकेश गाडेकर आणि फाल्गुनी यांच नवीन मराठी गाणं

मराठी टिक टॅाक फेम ऋषिकेश गाडेकर आणि फाल्गुनी आपल्याला नवीन मराठी गाण्या मध्ये दिसून येणार आहे. गाण्याचे नाव ( Maan Guntale ) मन गुंतले आहे. या गाण्याचं शूट हे औरंगाबाद मध्ये झाले असून या गाण्याचे गायक आशिष आणि कावेरी आहे. तसेच हे गाणे किशोर आहिरे यांनी लिहले असून दिग्दर्शक ओमकार म्हस्के यांनी केल असून हे … Read more