झी मराठी वाहिनीवर येणार येऊ कशी तशी मी नांदायला ही नवीन मालिका

झी मराठी वाहिनीवर येणार येऊ कशी तशी मी नांदायला ही नवीन मालिका

झी मराठीवर एक नविन मालिका आपल्या भेटीला येणार आहे. ह्या मालिकेच नाव आहे ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ ह्या मालिकेत मराठी सुप्रसिद्ध अभिनेत्री शुभांगी गोखले आणि गर्ल्स ह्या मराठी चित्रपटात झळकलेली अभिनेत्री अन्विता फलटणकर ह्या दोघी आपल्याला ह्या नव्या मालिकेत दिसणार आहेत.  नुकताच झी मराठीने मालिकेचा प्रोमो रिलीज केला आहे.

४ जानेवारी पासुन सोमवार ते शनिवार रात्री ८ वाजता ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ ही मालिका दिसेल. याचाच अर्थ झी मराठीवर दिसत असलेली ८ वाजताची ‘माझ्या नवऱ्याची बायको’ ही बंद होणार की, अजुन दुसरी कोणती मालिका बंद होऊन इतर मालिकेंच्या वेळेत बदल केला जाईल, अजुन ही काही निश्चित सांगता येत नाही.

Tags: Yeu Kashi Tashi Mi Nandayala New Serial

atozmarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *