‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिका होणार बंद? ही मालिका येणार प्रेक्षकांच्या भेटीला!

स्टार प्रवाहवरील स्वाभिमान – शोध अस्तित्वाचा ही मालिका प्रेक्षकांची आवडती मालिका होती. परंतु या मालिकेने लवकरच प्रेक्षकांचा निरोप देखील घेतला. अक्षर कोठारी आणि अभिनेत्री पूजा बिरारी यांनी या मालिकेत मुख्य भूमिका साकारल्या होत्या. पल्लवी आणि शांतनूची जोडी प्रेक्षकांना फार आवडायची. या मालिकेनंतर अक्षर कोणत्याही मालिकेत आपल्याला दिसला नाही. सध्या तो एका नव्या कोऱ्या मालिकेसोबत प्रेक्षकांच्या … Read more

तमन्ना भाटियाच्या पहिल्या-वहिल्या मुलाखतीचा व्हिडिओ व्हायरल!

अभिनेत्री तमन्ना भाटियाच्या पहिल्या-वहिल्या मुलाखतीच्या व्हिडिओ ने सोशल मीडिया वर धुमाकूळ घातला आहे. या व्हिडिओ मध्ये तमन्नाचा प्रवास तर दिसून येतोच आहे पण तिच्या भूतकाळाची झलक देतो. गेल्या काही वर्षांत तिच्या अतुलनीय प्रवासाची आठवण करून देतो. तमन्नाने 2005 मध्ये “चांद सा रोशन चेहरा” मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करून नंतर तेलुगू, तमिळ आणि हिंदी चित्रपटांमध्ये उत्कृष्ट अभिनय … Read more

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम वनिता खरातचा दाक्षिणात्य अंदाज!

चतुरस्त्र अभिनेत्री वनिता खरातचा मोठा चाहता वर्ग आहे. तिच्या आजवरच्या सगळ्याच भूमिकांचं त्यांनी कौतुक केलंय. मराठी सोबत हिंदी चित्रपट, मालिकांमध्ये ती दिसत असते, त्यामुळे कोणत्या नव्या भूमिकेत ती दिसणार? हे जाणून घेण्यासाठी तिचे चाहते खूप उत्सुक असतात. आता मराठी, हिंदीनंतर ती दाक्षिणात्य चित्रपटामध्ये दिसणार असल्याची चर्चा रंगली आहे. वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिकांनी प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या वनिताचा … Read more

Navi Janmen Me Marathi Serial Cast, Starting date, Actors Real Name

Navi Janmen Me Marathi Serial Cast, Starting date, Actors Real Name Navi Janmen Me Serial Cast

खतरों के खिलाडीने मला भविष्यासाठी अभिनेता म्हणून तयार करण्यात मदत केली – शिव ठाकरे

लढाऊ भावनेचा विचार केला तर रिअ‍ॅलिटी शो स्पर्धक शिव ठाकरे मिस्टरअनस्टॉपेबल आहे. खतरों के खिलाडी सीझन 13 मधील टॉप 5 मध्येही त्याने आपले स्थान निश्चित केले आहे. रोडीज सहभागी, बिग बॉस मराठी सीझन 2 चा विजेता, बिग बॉस सीझन 16 फर्स्ट रनर अप म्हणून शिव ठाकरेने वारंवार त्याच्या चाहत्यांची मनं जिंकली आहेत. आणि आता, तो … Read more

दिल दोस्ती आणि दिवानगी!

नवे मित्र मैत्रिणी, नव्या ओळखी, मजामस्ती, उत्साह आणि उन्माद म्हणजे कॉलेजलाईफ. ‘दिल दोस्ती दिवानगी’ सगळं तिथं अनुभवायला मिळतं. ही सगळी धमाल आपल्याला ‘दिल दोस्ती दिवानगी’ या चित्रपटातून येत्या १३ ऑक्टोबरला चित्रपटगृहांत पहायला मिळणार आहे. ट्रान्स इंडिया मिडिया अँड एन्टरटेनमेन्टची प्रस्तुती असलेल्या ‘दिल दोस्ती दिवानगी’ चित्रपटाची निर्मिती राजेंद्र राजन यांची असून शिरीष राणे चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. … Read more

सुपरस्टार होण्याचं स्वप्न झालं साकार… जालन्याचा संकल्प काळे ठरला मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद २ चा महाविजेता!

स्टार प्रवाहवरील ‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद २’ कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा नुकताच जल्लोषात पार पडला. संकल्प काळे, श्रुती भांडे, श्रेया गाढवे, सृष्टी पगारे, रागिणी शिंदे आणि काव्य भोईर या सहा छोट्या उस्तादांमध्ये ही महाअंतिम लढत रंगली. अटीतटीच्या या लढतीत जालन्याच्या संकल्प काळेने बाजी मारत विजेतेपदावर मोहोर उमटवली. तर उपविजेती ठरली अकोल्याची श्रुती भांडे. नाशिकच्या सृष्टी … Read more

सिंगल मराठी चित्रपटात पिट्याभाई झाले नगरसेवक!

आपल्या दमदार अभिनयाने कायम चर्चेत राहणारे अभिनेते रमेश परदेशी उर्फ पिट्याभाई लवकरच नगरसेवक म्हणून कार्यरत होणार असल्याच्या चर्चांना सध्या उधाण आलं आहे. अभिनय सोडून पिट्याभाई राजकारणात का सक्रिय होतायेत? हा प्रश्न तुम्हाला ही पडला असलेच? तर हे ‘नगरसेवक’ पद त्यांनी आपल्या आगामी ‘सिंगल’ या चित्रपटासाठी स्वीकारलं आहे. या चित्रपटात ‘नगरसेवक राजाभाऊ सूर्यवंशी’ ही भूमिका ते … Read more

चिंधीच्या चरित्रगाथेचा सुरु होतोय नवा अध्याय ‘सिंधूताई माझी माई – चिंधी बनली सिंधू’ !

कलर्स मराठीवरील ‘सिंधुताई माझी माई’ या लोकप्रिय मालिकेच्या नव्या अध्यायाचा प्रारंभ होणार आहे. ‘सिंधूताई माझी माई – चिंधी बनली सिंधू’ नवीन अध्यायामध्ये सिंधुताईंच्या हृदयस्पर्शी आणि असामान्य अश्या जीवन प्रवासाचा उलगडा होणार आहे. सिंधुताई म्हणजे एक विलक्षण चैतन्य असलेली असामान्य स्त्री. आपण आजपर्यंत चिंधीचे जीवन, तिची धडपड आणि गरजूंना मदत करण्याची तिची अटळ बांधिलकी पाहिली. आता … Read more

पहिल्यांदाच एक महत्वपूर्ण भूमिका मिळाली, कोकणातलं कथानक असल्यामुळे खूपच आनंद झाला: अभिषेक गावकर

१. ‘सारं काही तिच्यासाठी’ ह्या मालिकेबद्दल आणि तुझ्या भूमिकेबद्दल काय सांगशील ? २. हे प्रोजेक्ट करायची संधी केव्हा मिळाली व तुझी ह्या कथेवर काय प्रतिक्रिया होती ? ३. तुझा सहकलाकारां सोबतचा अनुभव ? ४. तुझा आता पर्यंतचा प्रवास ? तेव्हा पाहायला विसरू नका ‘सारं काही तिच्यासाठी’ संध्या ७ वाजता फक्त आपल्या झी मराठीवर.

Exit mobile version