सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतील देवकीने दिली आणखी एक गुड न्यूज

सुख म्हणजे नक्की काय असत या मालिकेतील देवकी म्हणजेच अभिनेत्री मीनाक्षी राठोडने काही दिवसांपूर्वी ती आई होणार असल्याची गोड बातमी चाहत्यांनसोबत शेअर केली . नुकतच तिच बेबी शॉवर देखील पार पडल. आता मीनाक्षीने आणखी एक गुड न्यूज चाहत्यांनसोबत शेअर केलीये . मीनाक्षी आणि पती कैलास यांनी एक नवी कोरी कार विकत घेतली आहे.

सोशल मीडिया वर पोस्ट करत कॅप्शन मध्ये दोनाचे चार झाले असं मीनाक्षीने म्हंटलय .मीनाक्षीने गरोदरपनात देखील शुटींग चालूच ठेवलेल या तिच्या कामाच खुपच कौतुक होतय .

तर तुम्हाला मीनाक्षीने दिलेली गुड न्यूज आवडली का हे कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा.

Leave a Comment

Exit mobile version