Mayuri Deshmukh Biography : मयुरी देशमुख, मालिका, चित्रपट, पती

Mayuri Deshmukh Biography : मयुरी देशमुख ही मराठी अभिनेत्री आहे. तिने हिंदी टेलिव्हीजन इंडस्ट्री मध्ये सुद्धा काम केलं आहे. मयुरी देशमुख आता आपल्याला मन धागा धागा जोडते नवा या मालिकेत पाहायला मिळत आहे. मयुरी या मालिकेत सुखदा ही भूमिका साकारत आहे.

Mayuri Deshmukh Biography

मयुरी चा जन्म एका मध्यम वर्गीय कुटुंबात झाला. तिला लहानपणापासूनच एक्टिंग ची खूप आवड होती.

मयुरी देशमुख करिअर

मयुरी देशमुख ने २०११ मध्ये एका थियतर कलाकाराच्या रुपात आपलं करिअर सुरु केलं होत. तिने प्लेसंट सरप्राइस – २०१६ , डियर आजो – २०१८ आणि तिसरे बादशाह आम्ही – २०१९ यासारख्या लोकप्रिय मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे.

मयुरी देशमुख ने आपल्या अभिनयाची सुरुवात २०२४ मध्ये मराठी फिल्म डॉ, प्रकाश बाबा आमटे – द रियल हीरो या चित्रपटापासून केली होती.

त्यानंतर तिने ३१ दिवस – २०१८ , ग्रे – २०१९ आणि लग्न कल्लोळ – २०१९ यांसारख्या मराठी चित्रपटांमध्ये ही आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे.

मयुरी ने आपल्या टेलीविज़न इंडस्ट्री मध्ये कामाची सुरुवात २०१६ मध्ये खुलता कळी खुलेना या मालिकेमधून केली. या मालिकेमध्ये तिने मानसी देशपांडे ची भूमिका साकारली होती.

खुलता कळी खुलेना ही मालिका टीव्ही वरती तब्बल १४ महिने चालली. आणि या मालिकेच्या लोकप्रियते मुळे मयुरी ला गश्मीर महाजनी आणि सुंबुल तौकीर खान यांच्या बरोबर ‘ ईमली ‘ या मालिकेत मुख्य भूमिका मिळाली.

मयुरी देशमुख चा पती आशुतोष भाकरे याने २०२० मध्ये फाशी लावून आत्महत्या केली. त्यानंतर मयुरी देशमुख ने कोणता प्रोजेक्ट साइन केला नव्हता.

आणि आता २०२४ मध्ये मयुरी देशमुख मन धागा धागा धागा जोडते नवा या मालिकेत सुखदा ही भूमिका साकारत आहे.

Mayuri deshmukh

मयुरी देशमुख परिचय

मयुरीचा जन्म ३ सप्टेंबर १९९२ मध्ये झाला आहे. तिचे शालेय शिक्षण ऋषी विद्यालय गुरुकुलम, विशाखापट्टणम आणि G.D सोमानी मेमोरियल हाई स्कूल, कफ परेड मुंबई येथे झाल आहे.

मयुरी ने आपल ग्रेजुएशन पद्मश्री डॉ.डी.वाय पाटील डेंटल कॉलेज एंड हॉस्पिटल नवी मुंबई या कॉलेज मधून केलं आहे.

मयुरी च्या वडिलांचं नाव प्रभाकर देशमुख आहे आणि ते एक इंजिनियर म्हणून काम करतात. मयूरीच्या आईच नाव हेमा देशमुख आहे. तिला एक मोठी बहीण सुद्धा आहे. तीच नाव लिना माने अस आहे आणि एक भाऊ सुद्धा आहे आणि त्याच नाव अनुप देशमुख अस आहे. मयुरीच्या पतीच नाव आशुतोष भाकरे अस आहे. मयुरीच्या पतीने २०२० मध्ये आत्महत्या केली होती.

नाव (Name)मयुरी देशमुख
जन्मतारीख (Birthdate)३ सप्टेंबर १९९२
जन्म स्थान (Birth Place)धुळे
शाळा (School)ऋषी विद्यालय गुरुकुलम, विशाखापट्टणम
आणि G.D सोमानी मेमोरियल हाई स्कूल, कफ परेड मुंबई
कॉलेज (College)पद्मश्री डॉ.डी.वाय पाटील डेंटल कॉलेज एंड हॉस्पिटल नवी मुंबई
उंची (Height)५.६”
वैवाहिक स्थिती विधवा
पती (Husband)स्वर्गीय आशुतोष भाकरे
मूल (Child)नाही
mayuri deshmukh

हे पण पाहा :

Amruta Deshmukh Biography, Wiki, Age, Birth Date, Marital Status, Husband, Images, Serial, Movies, Natak

Amruta Pawar Wiki, Biography, Birthdate, Age, Qualification, Family, Serials, Movies, Photos

Leave a Comment

Exit mobile version