Maniraj Pawar Biography, Wiki, Birthday, Age, Girlfriend, Wife, Family, Education, Qualification

Maniraj Pawar Biography, Wiki, Birthday, Age, Girlfriend, Wife, Family, Education, Qualification

Maniraj Pawar Biography, Wiki, Birthday, Age, Girlfriend, Wife, Family, Education, Qualification

  • Name: Maniraj Pawar | मणिराज पवार
  • Birthdate: 28 May 1993
  • Age: 26 years | as of 2020
  • Birthplace: Yewala, Nashik, Maharashtra
  • Hometown: Aurangabad, Maharashtra
  • Current City: Pune, Maharashtra
  • Profession: Actor, Director
  • School: Kalavati Chavan Highschool
  • College: Lalit Kala Kendra, Pune
  • Education: Masters in Acting
  • Marital Status: Unmarried
  • Girlfriend: Not Known
  • Serial: Raja Ranichi Ga Jodi

Maniraj Pawar Bio:

Personal Life & Education

Maniraj Pawar belongs to Aurangabad and he is living now in Pune. He is actor and director also.

Career & Early Life

Maniraj Pawar is playing the role of police officer in Raja Ranichi Ga Jodi serial. His costar Shivani Sonar is playing the role Sanjeevani. Sanjeevani fall in love with Ranjeet. He is very strict police officer.

कलर्स मराठी वरील राजा राणी ची गं जोडी ही मालिका सुरवातीपासूनच प्रेक्षकांना खूप आवडू लागली. या मालिकेतील सर्वच कलाकारांचा अभिनय दर्जेदारहे. त्यामुळे हे कलाकार प्रेक्षकांची मनं जिंकण्यात यशस्वी झालेत. मालिकेचं मुख्य आकर्षण म्हणजे रणजित आणि संजीवनीची जोडी. या जोडीला प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळत आहे. रणजित तर आजच्या तरुणाईच्या गळ्यातील ताईत झालाय, विशेषतः तरुणींच्या. त्यामुळे आज आपण मालिकेतील डॅशिंग इन्स्पेक्टर रणजित विषयी जाणून घेणार आहोत.

रणजित ही भूमिका अभिनेता मणिराज पवार याने साकारलीये. मणिराजचा जन्म नाशिक जिल्यातील येवला या तालुक्यात 28 मे 1993 रोजी झाला. त्याच शालेय शिक्षण कलावती चव्हाण या मराठी माध्यमिक शाळेतून पूर्ण झालं. छत्रपती कॉलेजमधून 11, 12 वीचं शिक्षण झाल्यानंतर त्याने ड्रामाचा कोर्स केला. त्यानंतर पुण्यातील ललित कला केंद्रामधून त्याने मास्टर्स पूर्ण केल. ललित मधील शिक्षण हाच त्याच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट आहे असं मणिराज सांगतो.

ललितमध्ये शिक्षण घेत असताना त्याने ‘आनंदाची बातमी ‘ हे नाटक स्वतः लिहून दिग्दर्शनसुद्धा केल होतं. मणिराजने राजा राणीची गं जोडी या मालिकेतूनच टीव्ही मनोरंजनाच्या विश्वात आपलं पदार्पण केल. याआधी त्याने ऍडव्हर्टीसमेन्टमध्ये काम केल होतं.

मणिराजला वेगवेगळ्या ठिकाणी फिरायचा आणि बाईकचा खूप छंदहे. त्याला पारंपरिक पोशाख घालायला आवडत. ऐतिहासिक ठिकाणांवर जायलाही त्याला खूप आवडत. याशिवाय वाचनाची देखील त्याला खूप आवड आहे. व. पू. काळे हे त्याचे आवडीचे लेखक आहेत. तर ही होती मणिराज विषयी काही माहिती.

Maniraj Pawar Photo

Tags: Maniraj Pawar, Maniraj Pawar Biography, Maniraj Pawar wiki, Maniraj Pawar information, Maniraj Pawar birthday, Maniraj Pawar age, Maniraj Pawar wife, Maniraj Pawar girlfriend, Maniraj Pawar education, Maniraj Pawar family, Maniraj Pawar in raja ranichi ga Jodi, Maniraj Pawar actor, मणिराज पवार

atozmarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *