अभिनेत्री तन्वी शेवाळे ची खरी जीवन कहाणी!

अभिनेत्री तन्वी शेवाळे ची खरी जीवन कहाणी!

“काळा रंग म्हणजे अपशकुन.. पण हाच काळा रंग जेवन्हा नशीब बनून जातो तेवनहा आयुष्य पूर्णपणे बदलते.” याच विषयावर आधारित एक मालिका कलर्स मराठी वाहिनीवर नुकतीच प्रदर्शित झाली. टी म्हणजे तुझ्या रूपांचं चांदनं.

तुझ्या रूपांचं चांदनंही एक काल्पनिक प्रेमकथा असून, समाजाच्या वाईट नजरेपासून स्वतच सौन्दर्य काळ्या रंगाच्या आड लपवणाऱऱ्या “नक्षत्रा” आणि तिच्या रंगाच्या सन्मानसाठी पुढे आलेला “”दत्ता” यांच्या जीवनावर आधारित आहे.

आज या विडियो च्या माध्यमातून आपण नक्षत्राच्या प्रमुख भूमिकेत असलेली अभिनेत्री तन्वी शेवाळे हिच्या बद्दल जाणून घेणार आहोत.

अभिनेत्री तन्वी चा जन्म १  नोवेंबर 1998 रोजी झाला. पदवी पर्यन्त चे शिक्षण तिने पीलाईस  कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स पनवेल मधून पूर्ण केल.

कॉलेज मध्ये असताना तिने अनेक नाटकात आणि एकांकिके मध्ये सहभाग घेतला.

मनमर्जिया या तिच्या हिन्दी एकांकिकेतील अभिनया मुळे तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून गौरवण्यात आले.

“सिंड्रेला” हे तिचे विशेष गाजलेल प्रायोगिक नाटक.

तन्वी च्या करियर ची सुरुवात ही मॉडेलिंग पासून झाली. यासोबतच तिचा श्रावण क्वीन-2017 आशा अनेक सौन्दर्य स्पर्धांमध्येही भाग दिसून येतो.

सध्या ती कलर्स मराठी वाहिणीवरील तुझ्या रूपांचं चांदनं या मालिकेत नक्षत्राच पत्र साकारत आहे. तिच्या या अभिनयाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय.

तर तुम्हाला तन्वी ची तुझ्या रूपांचं चांदनं या मालिकेतील नक्षत्रा ची भूमिका तुम्हाला आवडते का ते कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा. 

atozmarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *