भाऊ कदम यांचा ५० वा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा!

Bhau Kadam 50th Birthday Celebration प्रेक्षकांना खळखळून हसवणारे, त्यांची सगळी दु:ख विसरायला लावणारे आणि तुफान मनोरंजन करणारे काॅमेडी किंग कलाकार भालचंद्र कदम म्हणजेच आपल्या सर्वांचे लाडके भाऊ कदम यांचा आज ५०वा वाढदिवस. मनोरंजन क्षेत्रातील नावाजलेले नाव म्हणजेच भाऊ कदम. प्रचंड यश, लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळूनही भाऊ कदम यांच्या स्वभावातील साधेपणा आजही कायम आहे. त्यामुळेच साधं … Read more

स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेचा शेवट खरंच दाखवला जाणार नाही?

गेल्या काही दिवसापूर्वी शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांनी ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेतील संभाजी महाराजांचा औरंगजेबाने ज्या प्रकारे छळ करून त्यांना वेदना दिल्या होत्या तसेच संभाजी महाराजांच्या हत्या कशी झाली हे भाग मालिकेत दाखविले जाणार नाही असा दावा केला होता. यानंतर काही ठिकाणी अमोल कोल्हे आणि अर्जुन खोतकर यांच्यात फोनवर बोलणं झालं असून अमोल कोल्हे यांनी हा … Read more

नागराज मंजुळे काढणार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनगाथेवर नवीन चित्रपट.

सुप्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे लवकर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित मराठी चित्रपट प्रदर्शित करणार आहेत. खास शिवजयंतीनिमित्तान नागराज मंजुळे यांनी ही बातमी आपल्या चाहत्यांला आणि शिवप्रमींना दिली आहे. ‘शिवयत्री’ असे या चित्रपटाचे नाव असणार आहे. ‘शिवत्रयी’ नावावरून हा केवळ एकच चित्रपट नसून तीन चित्रपटांची सीरिज असणार आहे. ‘शिवाजी’… ‘राजा शिवाजी’… ‘छत्रपती शिवाजी’ अशी या चित्रपटांची … Read more

अभिनेत्री सायली देवधर आणि गौरव बुरसे यांचा विवाह संपन्न!

सध्या मराठी सिनेइंडस्ट्रीत लग्नाचे वारे वाहत आहेत. कोणी आपल्या प्रेमाची कबूली देत आहेत तर कोणी विवाह बंधनात अडकत आहेत. अभिनेत्री  नेहा पेंडसे पाठोपाठच मालविका गायकवाड, परी तेलंग, दिशा दानडे या अभिनेत्री देखील लग्न बंधनात अडकल्या. आता या यादीत आणखी एक नाव समाविष्ट झाले आहे ते म्हणजेच सायली देवधर. नुकतेच सायली ने सोशल मीडियावर तिच्या लग्नाचे … Read more

स्वराज्य रक्षक संभाजी मालिका बंद होऊन माझा होशील ना नवीन मालिका येणार!

झी मराठी वाहिनी कायमच आपल्या प्रेक्षकांसाठी नव नवीन मालिका प्रसारित करत असते. झी मराठीवर नुकतंच ‘माझा होशील ना’ या नव्या मालिकेचे प्रोमो प्रसारित होण्यास सुरु झाले असून सोशल मीडियावर देखील या मालिकेचे प्रोमो व्हायरल होत आहेत. लवकरच झी मराठी वाहिनीवरील ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ ही लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस स्वराज्यरक्षक संभाजी या … Read more

लग्नाची वाईफ वेडिंगची बायको मालिकेचे १०० भाग पूर्ण, कलाकारांनी केक कापून केलं सेलेब्रेशन!

झी मराठी वाहिनीवरील ‘लग्नाची वाईफ वेडिंगची बायको’ ही मालिका सध्या प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय होत आहे. या आठवड्यातील टीआरपी लिस्टमध्ये टॉप 5 या झी मराठीच्याच मालिका आहेत. या लिस्टमध्ये ‘लग्नाची वाईफ वेडिंगची बायको’ मालिकाच्या रेटिंगमध्ये वाढ झाली असून ही मालिका आता तिसऱ्या स्थानावर आहे. लग्नाची वाईफ वेडिंगची बायको या लोकप्रिय मालिकेनं नुकताच १०० भागांचा टप्पा यशस्वीरीत्या पार … Read more

जागो मोहन प्यारे फेम दिशा दानडे लग्नबंधनात अडकली!

झी मराठी वाहिनीवरील ‘जागो मोहन प्यारे’ या गाजलेल्या मालिकेत अंजली ही भूमिका साकारलेली अभिनेत्री म्हणजेच खऱ्या आयुष्यातील ‘दिशा दानडे’ नुकतीच विवाह बंधनात अडकली आहे. दिशाने गुण्यागोविंदाने, फुलराणी या नाटकांमध्ये काम केले आहे. दिशा दानडे ने तिचा मित्र सुहास लखन सोबत लग्न केले आहे. अगदी थाटामाटात त्यांचा विवाह सोहोळा पार पडला. सुहास हा मराठी कलाविश्वातील एक … Read more

मुळशी पॅटर्न फेम अभिनेत्री मालविका गायकवाड विवाह बंधनात अडकणार!

‘मुळशी पॅटर्न’ या मराठी चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण करणारी अभिनेत्री मालविका गायकवाड लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे. सध्या मालविकाच्या घरी लग्नाची जोरदार तयारीदेखील सुरू झाली आहे. नुकतेच मालविकाने तिच्या इंन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हळदी, मेहंदी आणि संगीत सेरेमनी चे फोटो शेअर केले आहेत. ज्या व्यक्तीसोबत मालविका आयुष्यभराचे नाते जोडणार आहे, त्याचे नाव सिद्धार्थ सिंघवी असून, सिद्धार्थचा उल्लेख करत … Read more

बिग बॉस मराठी सीजन ३ लवकरच येत आहे तुमच्या भेटीला!

मागील वर्षी संपूर्ण महाराष्ट्राला ज्या कार्यक्रमाने वेड लावले, ज्याची चर्चा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात झाली असा प्रेक्षकांचा लोकप्रिय टीव्ही रियालिटी शो म्हणजे ‘बिग बॉस’ मराठी. वादग्रस्त पण तितकाच मनोरंजक असा हा बिग बॉसचा शो मराठी प्रेक्षकांच्या भेटीला गेल्या वर्षी आला होता. गेल्या वर्षी शोचे सूत्रसंचालन महेश मांजरेकर यांनी केले होते. या रियालिटी शोला राज्यभरातून प्रचंड प्रतिसाद मिळाला … Read more

मिसेस मुख्यमंत्री मालिकेचे २०० भाग पूर्ण, कलाकारांनी असे केले सेलेब्रेशन!

झी मराठीवरील ‘मिसेस मुख्यमंत्री’ या लोकप्रिय मालिकेनं नुकताच यशस्वीरीत्या २०० भागांचा टप्पा पार केला आहे. याच निमित्ताने मिसेस मुख्यमंत्री मालिकेतील सर्व कलाकारांनी सेटवर केक कापून सेलेब्रेशन केले आहे. सध्या ही मालिका प्रेक्षकांच्या प्रचंड पसंतीस उतरत आहे. मालिकेतील सगळ्याच पात्रांनी प्रेक्षकांना आपलंस केलं आहे. उत्तम कथानक, कलाकार यामुळे ही मालिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरत आहे. या … Read more