तृप्ती देसाई भडकल्या.

बिग बॉस मराठी सीजन तिसरा मध्ये आज पहिली बिग बॉसची चावडी भरणार आहे. आणि आता कुठे खेळला खरी सुरवात झालीये असं म्हणायला हरकत नाही. तर नुकताच प्रदर्शित झालेल्या प्रोमोमध्ये तृप्ती ताई फार भडकल्यात असं दिसून येतय त्या सोनालीला म्हणतायत की, सोनाली मी ऐकून घेते म्हणून काहीपण बोलायच नाही. मी एकदा सांगितल तर नीट उत्तर द्यायची.त्या … Read more

स्टार प्रवाह वरील ‘सांग तु आहेस का ?’ ही मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप

स्टार प्रवाह वाहिनी वरील सांग तु आहेस का ? ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेत अभिनेता सिद्धार्थ चांदेकर , अभिनेत्री शिवानी रांगोळे , सनिया चौधरी यांसारखे अनेक कलाकार होते . मालिकेसोबतच त्यांचा अभिनय देखील प्रेक्षकांना खुपच आवडला. या मालिकेतील सगळया कलाकारांनी शुटींगच्या शेवटच्या दिवसाचे फोटो शेअर करत संपूर्ण टीम तसेच चाहत्यांचे आभार मानले … Read more

सगळ्यात मोठं सरप्राईझ – “Temptation Room”

 बिग बॉस मराठीच्या घरात सदस्यांना काल मिळालं सिझनमधलं सर्वात मोठं सरप्राईझ. बिग बॉस मराठीच्या इतिहासात एका नव्या अध्यायाचा प्रारंभ झाला. बिग बॉस यांनी सदस्यांना दाखविली Temptation Room ची पहिली झलक. या Temptation Room मध्ये असणार आहेत सदस्यांसाठी बरीच सरप्राईझेस आणि Temptations. या रूममध्ये असणार आहे फोनबूथ ज्याद्वारे सदस्य बाहेर जगातील त्यांच्या जवळच्या व्यक्तीशी संपर्क साधू शकतील. तसेच असणार आहेत खाण्याचे विविध पदार्थ … Read more

बिग बॉस मध्ये सहभागी झाल्यामुळे ‘बिग बॉसच्या घरात जाण्याची काहीच गरज नव्हती’ असं म्हणत तिचे चाहते झाले नाराज

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो बिग बॉस मराठीचे तिसरे पर्व नुकतेच सुरू झाले आहे. यात अनेक कलाकार स्पर्धक सहभागी झाले आहेत. त्या सोबतच कीर्तनकार शिवलीला पाटील देखील त्यात स्पर्धक म्हणून सहभागी झाली आहे. पण तिच्या चाहत्यांना काही ते फारस आवडलेल नाहीये. ‘शिवलीला ताई तुम्हाला बिग बॉसच्या घरात जाण्याची गरजच नव्हती, अस एका चाहत्याने म्हंटल आहे. तर … Read more

बिग बॉसच्या घरातील हा सदस्य आहे दादा कोंडके यांचा नातू

छोट्या पडद्यावरील भारदस्त कार्यक्रम ‘बिग बॉस मराठी सीजन ३’ खुपच चर्चेत आहे. अगदी सुरवातीपासुनच आपण सगळ्यांमद्धे भांडण होताना पाहत आहोत. अक्षय वाघमारे मात्र अजुनही शांततेतच खेळताना दिसून येतोय. आज आपण या विडिओ मधुन जरा अक्षय वाघमारेच्या फॅमिली बद्दल जाणून घेऊयात. अक्षय वाघमारे हा आपल्या अभिनयाने, आणि कॉमेडीने संपूर्ण महाराष्ट्रच मन जिंकणारे अभिनेते दादा कोंडके यांचा … Read more

“त्याला एकट पाडायचं, जास्त भाव नाही द्यायचा” – जय

 बिग बॉस मराठीच्या घरात दर दिवशी नाही दर मिनिटाला नाही तर सेंकदाला स्ट्रॅटेजि बदलत असतात. यामध्ये कोणाचा गेम काय आहे, कोणाच्या मनामध्ये काय आहे, कोण कोणाच्या बाजूने आहे हे सांगण खूप कठीण असतं. प्रत्येक सदस्य आपल्या ग्रुपला, आपल्या जवळच्या माणसांना, स्वत:ला वाचवण्याच्या मागे असतो. आज जय आणि उत्कर्ष अशीच काही स्ट्रॅटेजि आखताना दिसणार आहेत. आता तो नक्की कोणाबद्दल आहे ? हे … Read more

दादुस ऑर्केस्ट्रा – फॅशन शोभेल तुला ! विकास, उत्कर्ष, मीनल आणि सुरेखा कुडची यांची धम्माल मस्ती !  

 बिग बॉस मराठीच्या घरात आज टास्कसोबतच रंगणार जबरदस्त कार्यक्रम – दादुस ऑर्केस्ट्रा – फॅशन शोभेल तुला ! काल प्रक्षेपित झालेल्या प्रोमोमध्ये अचानक दोन महिला आणि दोन पुरुष वेगळयाच गेटअपमध्ये दिसून आले, कोण आहेत हे नवीन सदस्य बिग बॉस मराठीच्या घरामध्ये हा प्रश्न मनात येऊन गेला… पण तसं नाहीये उत्कर्ष शिंदे आणि विकास पाटील यांनी बायकांचा गेटअप तर सुरेखा … Read more

स्टार प्रवाह वरील ‘मुलगी झाली हो’ या मालिकेत अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत ची होणार एन्ट्री

स्टार प्रवाह वरील ‘मुलगी झाली हो’ या मालिकेत लवकरच एका नव्या पात्राची एन्ट्री होणार आहे. ‘मुलगी झाली हो’ ही मालिका प्रेक्षकांची आवडती मालिका आहे. या मालिकेत सध्या जरा वेगळ वळण आलेल आहे. माऊने चक्क तिचे वडील म्हणजेच विलास पाटलांसामोर सिद्धांत सोबत लग्नाला नकार देऊन मी लग्न करेल तर शौनक सोबत नाहीतर लग्नच करणार नाही अशी … Read more

“मी टास्क जिंकलो तर माझ्या लोकांना मदत करणार” –  उत्कर्ष “अक्षय आणि दादुसला काही करून पटव” – मीनल  

चिऊ ताई चिऊ ताई दार उघड या टास्कसाठी घरातील सगळेच सदस्य खूप कष्टाने महिला सदस्यांना विनवणी करताना दिसत आहेत. ज्यामध्ये उत्कर्ष तृप्ती देसाई यांना सांगताना दिसला, “जर मी हा गेम जिंकलो तर मी तुमच्या लोकांना मदत करणार जे माझ्या जवळचे आहेत. तुम्हाला माहिती आहे इथे जी मुलं आहेत ते वेगळ्या टीममध्ये आहेत. तुम्हाला माहिती आहे जर मी … Read more

शिवलीलाला अश्रु अनावर …

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल चिऊ ताई चिऊ ताई दार उघड हा टास्क सुरू झाला. ज्यामध्ये पुरुष मंडळी महिला सदस्यांना विनवणी करताना दिसून आले. यातून दोन नावं समोर आली विकास आणि उत्कर्ष. या दोघांमध्ये लढत झाली आणि पहिल्या साप्ताहीक कार्याचा विजेता ठरला उत्कर्ष. मीराचा घरातील सदस्यांबरोबर वेगवेगळ्या गोष्टींना घेऊन वाद झाला. तिचा राग सगळ्याच घरच्यांनी अनुभवला. … Read more

Exit mobile version