अग्गबाई सुनबाई मालिकेतील ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना करोनाची लागण

झी मराठी वाहिनी वरील ‘अग्गबाई सुनबाई’ या मालिकेच्या शुटींगमद्धे सुरवाती पासूनच काही अडथळे येत होते आणि ते अडथळे पार करून मालिकेच चित्रीकरण सुरू होते ते गोव्या मद्धे  पण गोवा सरकारने देखील गोव्यात शुटींगसाठी बंदी घातली. आणि आता मालिकेतील ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना करोनाची लागण झाली ही बातमी कळाली आहे. ही बातमी त्यांनी स्वतः सोशल मीडिया द्वारे दिली आहे. प्लीज स्टे होम स्टे सेफ , आय एम करोना पॉसिटिव्ह .  अशी स्टोरी त्यांने इनस्टाग्राम वर ठेवली होती . सगळी काळजी घेऊन देखील मोहन जोशी यांना करोनाची लागण झाली त्यामुळे मालिकेच पुढचे शुटींग थांबवणार असल्याच कळत आहे.

 तर तुम्हांला ‘अग्गबाई सुनबाई’ ही मालिका आवडते का हे कॉमेंट्स मद्धे नक्की सांगा.  

Leave a Comment

Exit mobile version