Aai Kuthe Kay Karte Cast, Story, Start Date, Time

Aai Kuthe Kay Karte Cast

  • Serial Name: Aai Kuthe kay karte | आई कुठे काय करते
  • Channel: Star Pravah
  • Start from: 23 December 2019
  • Time: Mon – Sat 7:30 pm

Star Cast

  • Madhurani Gokhale Prabhulkar as Aai (Arundhati)
  • Milind Gawali as Anirudha (Arundhati Husband)
  • Abhishek Deshmukh asYash (Arundhati Son)
  • Niranjan Kulkarni as Abhishek (Arundhati Son)
  • Apurva Gore as Isha (Arundhati Daughter)
  • Kishor Mahabole as Ajoba/ Appa
  • Archana Patkar as Ajji
  • Seema Ghogale as Vimal (Molkarin)
  • Deepali Pansare as Sanjana
  • Radhika Deshpande as Devika (Arundhati friend)

Aai Kuthe Kay Karte Story

Aai Kuthe kay karte is the new TV show of Star Pravah. This serial is going to start from 23 December 2019. The story line of this serial is around the life of Mother. It will showcase how dedicates her whole life for future of her family, but still her efforts are neglected by family members. Aai kuthe kay karte is heartwarming story.

More information about Madhurani Ghokhale Prabhulkar click here.

प्रत्येकाच्या आयुष्यातला अविभाज्य आणि अत्यंत महत्वाची व्यक्ती म्हणजे आई. प्रेमळ, काळजी घेणारी, सर्व हट्ट पुरवणारी आणि संपूर्ण घर सांभाळणारी घराघरातील आई. असंच तमाम गृहिणींचं प्रतिनिधित्व करणाऱ्या एका आईची कहाणी स्टार प्रवाह चॅनेल “आई कुठे काय करते” या मालिकेच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करत आहे.

ऑफिस मध्ये काम नसली तरी ती दिवस रात्र घरातल्या कामात व्यस्त असते. घरातील कोणत्याही व्यक्तीची गैरसोय ती अजिबात होऊ देत नाही. तिच्या या कामांचा हिशोब करणे अशक्य असत. त्याची परतफेड करणं तर सोडूनच द्या पण तिच्या कामाचं कौतुक करणंही आपण विसरून जातो. अशाच आईचं महत्व पटवून देणारी मालिका “आई कुठे काय करते” स्टार प्रवाह वाहिनीवर चालू झाली आहे. तर आज आपण या मालिकेतील कलाकारांची खरी नावं जाणून घेणार आहोत.

आई कुठे काय करते या मालिकेत आईची भूमिका अभिनेत्री मधुराणी प्रभुळकर साकारत आहे. तिने या मालिकेत अरुंधती नावाचं पात्र साकारलं आहे. खऱ्या आयुष्यात मधुराणी एक कवयित्री आहे. तिने खूप साऱ्या मराठी कविता लिहिल्या आहेत आणि प्रेक्षकांसमोर सादर केल्या आहेत.

अभिनेता मिलिंद गवळी अरुंधतीच्या नवऱ्याची म्हणजेच अनिरुद्धची भूमिका साकारत आहे. अनिरुद्ध खूप शिकलेला असून त्याला खूप चांगली नौकरी देखील आहे परंतु अरुंधती कमी शिकलेली असल्यामुळे  तो तिला खूप कमी लेखतो.

अरुंधतीला दोन मुलं आणि एक मुलगी आहे. अभिषेकची भूमिका अभिनेता निरंजन कुलकर्णी साकारत असून यशची भूमिका अभिनेता अभिषेक देशमुख साकारत आहे आणि मुलगी इशाची भूमिका अभिनेत्री अपूर्वा गोरे साकारत आहे. यश आपल्या आईवर खूप प्रेम करतो परंतु अभिषेक आणि इशा आईला नेहमी दुर्लक्ष करतात.

अरुंधतीच्या सासू सासऱ्याची भूमिका अभिनेत्री अर्चना पाटकर आणि अभिनेता किशोर महाबोले साकारत आहे. सासू नेहमी अरुंधतीला घालून पाडून बोलते परंतु सासरा मात्र नेहमी अरुंधतीला समजून घेऊन तिला आधार देण्याचा प्रयत्न करतो.

त्याशिवाय या मालिकेत अजून एक महत्वाचं पात्र आहे आणि ते म्हणजे संजना. अभिनेत्री दीपाली पानसरे हिने संजनाची भूमिका साकारली आहे. संजना हि उच्चशिक्षित आहे आणि अनिरुद्धच्या ऑफिस मध्ये काम करते. त्यामुळे घरातील सर्वजण तिला खूप मानतात.

आई कुठे काय करते मालिकेतील कलाकार आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात जागा बनवत आहेत. तर मित्रानो या कलाकारांपैकी तुम्हाला कोणाची भूमिका खूप जास्त आवडते ते आम्हाला कंमेंट करून नक्की सांगा.

Aai Kuthe Kay Karte Cast Photo

https://www.youtube.com/watch?v=90CiMzl0gpA

Tags: Aai kuthe kay karte cast, Aai kuthe kay karte cast real name, Aai kuthe kay karte serial, Aai kuthe kay karte serial cast. Aai kuthe kay karte star pravah serial cast, Aai kuthe kay karte star cast,आई कुठे काय करते

5 thoughts on “Aai Kuthe Kay Karte Cast, Story, Start Date, Time”

  1. Aai kuthe kay karte hi serial mdhe khup chukichya goshti dakhvat ahe mazi vinanti ahe ki as dakhun lahan mulanchya manat aai badal nakarthi vichar nirman honar yat shanka nhi manun nirmatynna vinanti ahe ki krupa serial band kra

    Reply
  2. Very interesting and emotional serial. We are eagerly waiting for next episode..Anuradhas acting is the best acting .moral is good

    Reply
  3. सगळ्यात फालतू हा डायरेक्टर आहे. जो काम न बघता आपल्या जवळच्यानां जास्तीत जास्त रोल द्यायचा प्रयत्न करतोय.

    Reply
    • Sir,मालिका मधील पात्रे ही आजच्या पिढीचे नेतृत्व करत आहेत आणि ते काय चुकतात,त्यातून ऑडिएनस नि काय घ्यायचे ते आपन ठरवायचे आहे,जस्ट एक मनोरंजन+आईच्या त्यागाची आणि बापाच्या निर्लज्य बिनधास्त पनांची कहाणी
      “आई कुठें के करते “

      Reply
  4. Kup chaan serial aahe.. all actors are perfectly suited in their roles..
    I want to know where is the shooting location…just curiosity.. beautiful bunglow and surroundings !

    Reply

Leave a Comment

Exit mobile version