अभिनेत्री प्रार्थना बेहेरे हिचे ग्लॅमरस फोटोशूट, फोटो पाहून चाहते झाले घायाळ

मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनावर आधीराज्य गाजवणारी अभिनेत्री प्रार्थना बेहरे सोशल मीडियावर खुप सक्रिय असते. ती नेहमीच तीचे फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते, आणि तिच्या चाहत्यांना आगामी प्रोजेक्टची माहिती देत असते.

२९ नोव्हेंबरला म्हणजेच रविवारी तिने काही फोटो तिच्या इनस्टाग्राम पेज वर पोस्ट करून माय संन्डे, हॅप्पी डे ,माय संन्डे मूड, माय संन्डे पिक असे कॅप्शन दिले आहेत. या फोटोंमद्धे प्रार्थना बेहरे खुप सुंदर दिसत आहे.

प्रार्थनाने कॉफी आणि बरंच काही, मिस्टर एंड मिसेस सदाचारी, मितवा, मस्का अशा विविध मराठी सिनेमात काम केलं आहे. लवकरच प्रार्थना छूमंतर या मराठी सिनेमात दिसणार आहे. यात तीच्या सोबत रिंकू राजगुरु, सुव्रत जोशी आणि ऋषी सक्सेना मुख्य भुमिकेत दिसणार आहेत. प्रार्थनाने याआधी ‘पवित्र रिश्ता’ मालिकेतून छोटा पडदा गाजवला.     

Title: Prarthana Behere Glamorous photoshoot

Leave a Comment

Exit mobile version