कामगारांच्या हक्कासाठी लढा देणार रिक्षावाली अंतरा !

संपूर्ण कोल्हापूरातील रिक्षाचालक ज्या गोष्टीची वाट बघत आहेत ती लवकरच पार पडणार आहे आणि ती म्हणजे रिक्षा युनियनच्या अध्यक्ष पदाची निवडणूक. अर्थातच इतर कर्मचार्‍यांच्या मते ती या निवडणुकीस उभी रहाण्यास पात्र आहे, आणि म्हणूनच सगळ्यांच्या इच्छेचा मान राखून या निवडणूकेमध्ये अंतरा उभी रहाण्यास तयार देखील झाली आहे. पण ती अजूनही द्विधा मनस्थितीत अडकली आहे कारण … Read more

जीव माझा गुंतला मालिकेच्या सेटवर रेखा दुधाणे आणि योगिताची भेट…  

कलर्स मराठीवरील जीव माझा गुंतला मालिका सध्या बरीच गाजते आहे. संपूर्ण महाराष्ट्राचा जीव या मालिकेत गुंतला असं म्हणायला हरकत नाही. मालिकेत अंतराची भूमिका योगिता चव्हाण साकारते आहे. तिने स्वत: या भूमिकेसाठी रिक्षा कशी चालवायची याचे प्रशिक्षण घेतले. रिक्षा चालवणे शिकले पण खरी गंमत तेव्हा आली जेव्हा मला रिक्षा चालवताना संवाद देखील बोलायचे होते, अॅक्टिंग देखील करायची … Read more

अभिनेत्री योगिता चव्हाण बद्दल बरंच काही

कलर्स मराठी वरील ‘जीव माझा गुंतला’ ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांची आवडती बनली आहे . यातील मल्हार आणि अंतराची जोडी, त्यांची भांडण देखील प्रेक्षकांना आवडत आहे. अभिनेता सौरभ चौघुले आणि अभिनेत्री योगिता चव्हाण या दोन नविन चेहऱ्यांना प्रेक्षक भरभरून प्रेम देतायत .  तर आज आपण जाणून घेणार आहोत अंतरा म्हणजेच अभिनेत्री योगिता चव्हाण बद्दल अभिनेत्री योगिता … Read more