अभिनेत्री शिवानी रांगोळे आणि अभिनेता विराजस कुलकर्णी अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर अडकले विवाहबंधनात .

अभिनेत्री शिवानी रांगोळे आणि अभिनेता विराजस कुलकर्णी अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर अडकले विवाहबंधनात .

अभिनेत्री शिवानी रांगोळे आणि अभिनेता विराजस कुलकर्णी हे दोघेही अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर लग्नबंधनात अडकले आहेत. त्यांच्या चाहत्यांमद्धे त्यांच्या लग्नाबद्दल कमालीची उत्सुकता होती. त्यांच्या लग्नामुळे त्यांचे चाहते खुपच खुश आहेत.

लग्नाआधीच्या काही विधींचे, मेहंदी , केळवणाचे सगळे फोटो आणि काही व्हिडिओ दोघांनीही त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केलेले. शिवानीने तिच्या मेहंदीमध्ये विराजसच विऱ्या असं हटके नाव टाकल होत . तर विराजसने देखील शिवानीचे नाव त्याच्या हातावर काढले होते.

त्यांच्या लग्नाला ‘सांग तु आहेस का?’ या मालिकेतील काही कलाकार उपस्थित होते.   

शिवानी आणि विराजसचे ATOZ Marathi कडून खुप अभिनंदन .

atozmarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *