अभिनेत्री आणि गायिका प्रियांका बर्वे हिच्या घरी लवकरच पाळणा हलणार

अभिनेत्री आणि गायिका प्रियांका बर्वे हिच्या घरी लवकरच पाळणा हलणार

मराठी चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री प्रियांका बर्वे आणि तिचा पती सारंग कुलकर्णी यांनी आपण लवकरच आई बाबा होणार असल्याची बातमी आपल्या सोसिअल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना सांगितली आहे. प्रियांका आणि सारंग यांच्या घरी लवकरच पाळणा हलणार आहे.

प्रियांका बर्वे हिने इंस्टग्राम पोस्ट करत हि गुड न्यूज दिली आहे. कॅप्शन देताना तिने लिहिले आहे कि “Excited & nervous for our biggest release ever! Priyarang’s best till date. Need your wishes & blessings.”

https://www.instagram.com/p/CDqCG1eggvJ/?igshid=13mxvhl0vxgzk

प्रियांकाच्या चाहत्यांनी आणि मराठी कलाकारांनी देखील पोस्ट खाली कंमेंट्स करून तिला भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.मराठी गायिका सावनी रवींद्र, कार्तिकी गायकवाड, आर्या आंबेकर, श्रीनिधी घटते यांनी देखील प्रियांका आणि सारंग याना शुभेच्छा दिल्या आहेत.

प्रियांका बर्वे आणि सारंग कुलकर्णी यांच्या घरी होणाऱ्या नवीन पाहुण्याच्या आगमनासाठी अत्यंत खुश आहेत. AtoZ Marathi टीम कडून देखील प्रियांका बर्वे आणि सारंग कुलकर्णी याना खूप खूप सदिच्छा!

Tags: priyanka barve pregnant, priyanka barve shared good news, priyanka barve

atozmarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *