विडियो शेअर करत सई लोकूरने चाहत्यांना दिली गोड बातमी! लवकरच होणार आई.

आई होणे प्रत्येकाच्या आयुष्यात सुखदायक गोष्ट असते. सिनेसृष्टीतिल अभिनेत्री आपण आई होणार असल्याची बातमी त्यांच्या चाहत्यांना सांगतात. काही दिवसांपूर्वी राधा सागरने देखील गोड बातमी चाहत्यांना दिली होती. आता आणखी एका अभिनेत्रीने चाहत्यांना गोड बातमी दिली आहे. ही अभिनेत्री म्हणजेच सई लोकूर आहे. सईने आज सोशल मीडियावर नवऱ्यासोबत फोटो शेअर करून चाहत्यांना गोड अशी बातमी दिली … Read more

अभिनेत्री विजया बाबर दिसणार बयोच्या भूमिकेत!

शिक्षणासाठीची जिद्द आणि स्वप्नांची ओढ, असा वेगळा विषय हाताळत ‘छोट्या बयोची मोठ्ठी स्वप्नं’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली. ‘छोट्या बायोची मोठी स्वप्नं’ या मालिकेत आपल्याला बायोच्या शिक्षणाचा प्रवास पाहायला मिळतो आहे. बायोचा शिक्षणासाठीच्या जिद्दीचा अनोखा प्रवास या मालिकेत आपल्याला पाहायला मिळतो आहे.  भरपूर अभ्यास करून डॉक्टर व्हायचं स्वप्न बघणारी बयो ह्या विषयावर आधारित असलेली ही … Read more

अभिनेत्री उद्योजिका कतरिना कैफ च्या “के ब्युटी” ची अनोखी चमक !

कतरिना कैफच्या सौंदर्य ब्रँड के ब्युटीने एक अनोखा पुरस्कार जिंकला आहे. वैयक्तिक काळजी आणि सौंदर्याच्या क्षेत्रात प्रतिष्ठित पुरस्कार मिळवून तिच्या ब्रँड ने पुन्हा एकदा चमक दाखवली नुकत्याच झालेल्या प्रतिष्ठित पुरस्कार शोमध्ये के ब्युटीने अवॉर्ड मिळवला. उद्योगातील ट्रेलब्लेझर अभिनेत्री म्हणून म्हणून तिची प्रतिष्ठा मजबूत केली आणि पुरस्कार घेण्यासाठी अभिनेत्री अभिमानाने व्यासपीठावर गेली. ‘पर्सनल केअर अँड ब्युटी’ … Read more

“थँक यू फॉर कमिंग” ची नवी इनिंग!

रिया कपूरच्या आगामी प्रोजेक्ट, “थँक यू फॉर कमिंग” ने सिनेमॅटिक क्षेत्रात तुफान झेप घेतली आहे. ज्यामुळे रिया कपूरच्या निर्मात्याच्या प्रवासात अजून भर पडली आहे. सिनेमाच्या जगात रेकॉर्डसह AKFC च्या निर्मितीमध्ये धाडसी पाऊल घेऊन त्यांनी विविध प्रोजेक्ट्स केले. विशेषत: रिया कपूर आणि AKFC यांनी एकत्रित येऊन नेहमीच वेगळ्या विषयावर चित्रपट केले आहेत. अनिल कपूरने रिया कपूर … Read more

दिग्गज अभिनेत्री शबाना आझमी ‘मासूम…द नेक्स्ट जनरेशन’चा भाग होणार ?

शेखर कपूर दिग्दर्शित डेब्यू चित्रपट मासूम हा भारतात एक कल्ट क्लासिक म्हणून ओळखला जाणारा चित्रपट होता. या चित्रपटात नसीरुद्दीन शाह आणि शबाना आझमी मुख्य भूमिकेत होते आणि आता शेखर कपूर ‘मासूम… द नेक्स्ट जनरेशन’ वर काम करत आहेत. शेखर कपूर यांच्या अलिकडच्या सोशल मीडिया पोस्ट वरून आता काही नव्या चर्चांना उधाण आलं आणि दिग्गज अभिनेत्री … Read more

पिंकीचा विजय असो या मालिकेत आरती मोरे साकारणार पिंकीची भूमिका! शरयू सोनवणे हिने सोडली मालिका.

स्टार प्रवाह वाहिनीवरील कलाकार नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. या वाहिनीवरील सर्वच मालिका लोकप्रिय आहेत. मालिकांमध्ये नवनवीन ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळतात. बरेच कलाकार काही कारणास्तव मालिका मधूनच सोडतात. मालिकांमध्ये नव्या एंट्री देखील पाहायला मिळतात. पिंकीचा विजय असो या मालिकेत पिंकीची भूमिका साकारणारी अभिनेत्री शरयू सोनावणे हिने ही मालिका सोडली आहे. शरयूने मालिका का … Read more

Savali Hoin Sukhachi Star Cast, Starting Date, Story, Actors Name

Savali Hoin Sukhachi Star Cast, Starting Date, Story, Actors Name Savali Hoin Sukhachi Serial Cast

वडिल मुलाच्या नात्याची गोष्ट ‘बापल्योक’ चित्रपटाचा ट्रेलर आणि गीत ट्रेंडिंगला

बाप लेकाचं नातं दिसत नाही कारण ते अबोल असतं.चित्रपटांमधून फारसं  न दिसणारं बाप लेकाचं हे नातं आगामी ‘बापल्योक’ चित्रपटाच्यामाध्यमातून समोर येणार आहे. ‘नाईंटीनाईन प्रोडक्शन्स’चे विजय शिंदे आणि बहुरूपी प्रोडक्शन्स’च्या शशांक शेंडे आणि मकरंद माने यांनी याचित्रपटाची निर्मिती केली आहे. बाप लेकाच्या नात्याचा प्रवास दाखवणारा याचित्रपटाचा मनस्पर्शी ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. अल्पावधीतच या ट्रेलरने वनमिलियन … Read more

‘स्पिरिट ऑफ फायटर’ सिद्धार्थ आनंदच्या बहुप्रतिक्षित ‘फाइटर’ चित्रपटाचे मोशन पोस्टर येणार का ?

फायटर हा बहुप्रतिक्षित सिनेमांपैकी एक असल्याचं समजतंय आणि ‘पठाण’च्या जबरदस्त यशानंतर सिद्धार्थ आनंद पुढे काय करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होत. भारतीय सिनेसृष्टीतील वॉर डायरेक्टर अशी ख्याती असलेल्या या दिग्दर्शका कडून पुढील प्रोजेक्ट् काय असणार याची सगळ्यांना उत्सुकता होती आणि ते सध्या “फायटर “वर काम करत असल्याचं समजतंय. हृतिक रोशन, दीपिका पदुकोण आणि अनिल कपूर … Read more

तुझेच मी गीत गात आहे……… या मालिकेत होणार राणा दा म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशीची एंट्री!

स्टार प्रवाहवरील तुझेच मी गीत गात आहे ही मालिका चांगल्या कथानकमुळे दिवसेंदिवस गाजतेय. ही मालिका trp मध्ये नेहमीच टॉप ५ मध्ये असते. तुझेच मी गीत गात आहे या मालिकेत मल्हारला स्वराज हा आपलाच मुलगा आहे, हे कधी कळेल हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. मंजुळाच्या एंट्रीने स्वराजला एक आई देखील मिळाली आहे. काही दिवसांपूर्वी प्रिया मराठेने … Read more