Gharo Ghari Matichya Chuli Star Cast : घरो घरी मातीच्या चुली कलाकार!

Gharo Ghari Matichya Chuli Star Cast : घरो घरी मातीच्या चुली कलाकार!

स्टार प्रवाह वहिनी वर १८ मार्च पासून एक नवीन मालिका “घरो घरी मातीच्या चुली “प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

या मालिकेत मराठी कलाकार दिसणार आहेत :

मालिकेत ‘रंग माझा वेगळा’ फेम अभिनेत्री रेश्मा शिंदे ‘जानकी रणदिवे’ ही मुख्य भूमिका साकारणार आहे. रेश्मा शिंदे बरोबरच मुख्य अभिनेता म्हणून ‘ बाळूमामाच्या नावानं चांगभाल ‘ फेम अभिनेता सुमित पुसावळे हृषिकेश रणदिवेच्या भूमिकेत दिसणार आहे. जानकी रणदिवे म्हणजेच रेश्माच्या आणि सुमतच्या ऑनस्क्रीन लेकीच्या भूमिकेत बालकलाकार आरोही सांबरे झळकणार आहे.

अभिनेत्री सविता प्रभुणे या मालिकेत हृषिकेश रणदिवेची आई ची भूमिका साकारणार आहेत.अभिनेता उदय नेने मालिकेत सारंग ( जानकीचा लहान दीर) ही व्यक्तिरेखा साकारणार आहे.

  • Janki Randive : Reshma Shinde
  • Hrushikesh Randive : Amit Pusawale
  • Janki and Hrushikesh Daughter : Aaroshi Sambre
  • Hrushikesh Mother : Savita Prabhune
  • Hrushikesh Father : Pramod Pawar
  • Saumitr : Aashitosh Patki
  • Saumitr Wife : Pratiksha Munagekar
  • Aaji : Nayna Aapte

atozmarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *