अभिनेत्री क्रांति रेडकर हिने पहिल्यांदाच केला पतीसोबतचा फोटो शेयर

अभिनेत्री क्रांती रेडकरने पती समीर वानखेडेंसाठी नुकतीच सोशल मीडियावर एक खास पोस्ट लिहिली आहे. सोबतंच तिने त्यांच्यासोबतच एक व्हिडिओ देखील पोस्ट केला आहे. समीर वानखेडे हे नाव गेल्या अनेक महिन्यांपासुन सतत चर्चेत आहे. सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात जेव्हा बॉलीवुडचं ड्रग्स कनेक्शन समोर आलं तेव्हा अनेक सेलेब्रिटीवर कारवाई करणारे समीर वानखेडेच होतं. बॉलीवुडचं असलेलं ड्रग्स … Read more

झी मराठी वाहिनीवर येणार येऊ कशी तशी मी नांदायला ही नवीन मालिका

झी मराठीवर एक नविन मालिका आपल्या भेटीला येणार आहे. ह्या मालिकेच नाव आहे ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ ह्या मालिकेत मराठी सुप्रसिद्ध अभिनेत्री शुभांगी गोखले आणि गर्ल्स ह्या मराठी चित्रपटात झळकलेली अभिनेत्री अन्विता फलटणकर ह्या दोघी आपल्याला ह्या नव्या मालिकेत दिसणार आहेत.  नुकताच झी मराठीने मालिकेचा प्रोमो रिलीज केला आहे. ४ जानेवारी पासुन सोमवार ते … Read more

मराठी टिक टॅाक फेम ऋषिकेश गाडेकर आणि फाल्गुनी यांच नवीन मराठी गाणं

मराठी टिक टॅाक फेम ऋषिकेश गाडेकर आणि फाल्गुनी आपल्याला नवीन मराठी गाण्या मध्ये दिसून येणार आहे. गाण्याचे नाव ( Maan Guntale ) मन गुंतले आहे. या गाण्याचं शूट हे औरंगाबाद मध्ये झाले असून या गाण्याचे गायक आशिष आणि कावेरी आहे. तसेच हे गाणे किशोर आहिरे यांनी लिहले असून दिग्दर्शक ओमकार म्हस्के यांनी केल असून हे … Read more

कार्तिकी गायकवाड आणि रोनीत पिसे विवाह बंधनात अडकले.

सर्वांची लाडकी सुरांची राणी अशी एक गायिक म्हणजेच कार्तिकी गायकवाड. सा,रे,ग,म,प ची लिटिल चॅंप विजेती कार्तिकी गायकवाड हिचा काल विवाह सोहळा संपन्न झाला. रोनीत पिसे असे तिच्या पतीचे नाव रोनीत हा एक Mechanical Engineer आहे. मोजके नातेवाईक आणि मित्र मंडळींच्या उपस्थितीत लॉकडाउनच्या काळात २६ जुलैला त्यांचा साखरपुडा पार पडला होता. ह्या दोघांचही अरेंज मॅरेज आहे … Read more

अभिनेत्री अमृता धोंगडे दिसणार या नवीन मालिकेत

सोनी मराठीवर ‘चांदणे शिंपीत जाशी’ ही नवी मालिका सुरू होणार आहे. या मालिकेमद्धे मिसेस मुख्यमंत्री फेम अभिनेत्री अमृता धोंगडे प्रमुख भुमिकेत दिसणार आहे. घर आणि गॅरेज सांभाळून कष्ट करणाऱ्या मुलीची भूमिका अमृता साकारनार आहे. ह्या मालिकेत नागेश भोसले हे अमृताच्या वडिलांच्या भुमिकेत पाहायला मिळणार आहे. मिसेस मुख्यमंत्री मधील सुपरहिट भूमिकेनंतर अमृता पुन्हा एकदा काहीश्या वेगळ्या … Read more

या मराठी कलाकारांनी घेतला 2020 मध्ये जगाचा निरोप!

२०२० मद्धे मराठी इंडस्ट्रीने काही कलाकार गमावले. पाहुया कोणकोणत्या कलाकारांनी २०२० मद्धे ही जग सोडले. १]आशालता वाबगावकर : ज्येष्ठ मराठी अभिनेत्री आशालता वाबगावकर प्राणघातक करोनाव्हायरस ला बळी पडल्या आणि २२ सप्टेंबर ला त्यांचे निधन झाले. आशालता वाबगावकर यांनी मराठी, हिंदी चित्रपट आणि टीव्हीवर अनेक महत्वपूर्ण भूमिका साकारल्या. या अभिनेत्री ने माहेरची साडी, गंमत जंमत आणि … Read more

अभिनेत्री अभिज्ञा भावे पुढच्या महिन्यात विवाह बंधनात अडकणार

शर्मिष्ठा राऊत आणि सई लोकुर यांच्या पाठोपाठ अनलॉक मद्धे अनेक सेलेब्रिटी लग्नबंधनात  अडकतयात २०२१ ह्या नवीन वर्षात अभिनेत्री अभिज्ञा भावे आणि तिचा होणार नवरा मेहुल पै लग्न करणार आहेत. सध्या अभिज्ञाच्या सेलेब्रिटी मित्रांनी तिच आणि मेहुलच केळवण थाटामाटात केलं आहे. अभिज्ञा आणि मेहुलच केळवण अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि त्याची होणारी पत्नी मिताली मयेकर यांनी केलं … Read more

देवमाणूस मालिकेतील सरू आजीबद्दल जाणून घ्या

घेणं ना देणं गावभर फिरून येणं यांसारख्या अनेक म्हणींमुळे झी मराठी वरील ‘देवमाणूस’ ह्या मालिकेतील सरू आज्जी सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतायत. सरू आज्जीमुळे जुन्या म्हणींना पुन्हा वैभव प्राप्त होत आहे. सरू आज्जीची भूमिका साकारणाऱ्या रुक्मिणी सुतार ह्या ७० वर्षांच्या आहेत. याआधी त्यांनी अनेक मालिका व चित्रपटांमद्धेही काम केल आहे. अभिनय क्षेत्रात त्या गेल्या १० … Read more

अभिनेता करण बेंद्रे विवाह बंधनात अडकला

मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेता करण बेंद्रे याचा २५ ओक्टोंबरला त्याची कॉलेजपासूनची खास मैत्रीण निकिता नारकर सोबत साखरपुडा पार पडला होता आणि ३० नोव्हेंबर रोजी त्यांच लग्न देखील पार पडलं. करण म्हणाला आम्ही गेल्या काही दिवसांपासून हा निर्णय घेत होतो आणि हयात आमचे कुटुंब देखील आमच्या सोबत होते. तो म्हणतो कॉलेजची मैत्री सुंदर होतीच पण, आता … Read more

जेनेलियाला रीतेशसोबत लग्न न करण्याचा दिला होता काहीजणांनी सल्ला

अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलियाने एकत्र २००२ साली तुझे मेरी कसम चित्रपटातून बॉलीवूडमद्धे पदार्पण केले होते. या दोघांनी तुझे मेरी कसम चित्रपटाशिवाय मस्ती, तेरे नाल लव हो गया चित्रपटात देखील काम केले आहे. २०१२ साली जेनेलीया आणि रितेश विवाहबंधनात अडकले. त्यांना दोन मुले आहेत रहील आणि रियान. जेनेलियाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की, … Read more