Marathi Actors Raksa Bandhan 2020

आज सर्वत्र रक्षाबंधन साजरी केली जात आहे. हा दिवस भाऊ आणि बहिणीसाठी खूप खास मानला जातो. भाऊ आणि बहीण या दिवशी एकत्र येऊन हा सण साजरा करतात. या वर्षी करोना मुळे काही भावंडांना भेटता आले नाही त्यामुळे त्यांनी virtual पद्धतीने रक्षाबंधन साजरी केली. तर आज आपण मराठी कलाकारांनी कश्या पद्धतीने रक्षाबंधन साजरी केली त्याचे काही खास फोटो पाहणार आहोत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Marathi Celebrities Raksha Bandhan 2020

Tags: Marathi Actors Raksha Bandhan, Marathi Celebrities Raksha Bandhan 2020, raksha Bandhan

Leave a Comment