हा जेष्ठ मराठी अभिनेता काळाच्या पडद्याआड!

हा जेष्ठ मराठी अभिनेता काळाच्या पडद्याआड!

जेष्ठ मराठी अभिनेते प्रदीप पटवर्धन यांच त्यांच्या राहत्या घरी गिरगाव मध्ये अखेरचा श्वास घेतला. या निधनामुळे संपूर्ण मराठी चित्रपट सृष्टि हळ-हळ व्यक्त करत आहे. त्यांनी अनेक नाटकांमध्ये तसेच चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवल आहे.

प्रदीप पटवर्धन यांनी मी शिवाजी राव भोसले बोलतोय , एक शोध , चष्मे बहादर , गोळा बेरीज अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केल आहे.

atozmarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *