झी मराठी वाहिनी वरील या मालिकेंमध्ये वटपौर्णिमा सणाला पाहायला मिळणार नविन ट्विस्ट

झी मराठी वाहिनी वर आता वटपौर्णिमेचा सौभाग्यशाली सण साजरा होणार आहे. याची सुरुवात ‘होम मिनिस्टरपासुन’ होणार आहे. मुलीला माहेर कितीही जवळ वाटत असले, तरी मुलीला सासरी जावचं लागत. आणि म्हणूनच होम मिनिस्टर आता नवा सीजन सासरी करणार आहे. होम मिनिस्टरच्या या नव्या सीजन मधून सासरच्या कडू गोड आठवणीना वाट मिळणार आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

 ‘ पहिले न मी तुला’ या मालिकेत मानसीने अनिकेतसाठी केलेल वटपौर्णिमेच व्रत पुर्ण न होण्यासाठी समर भोपेच्या मदतीने अनेक अडथळे आणतो परंतु मानसी या अडथल्यांना सामोरे जात , ते पार करत व्रत पुर्ण करते.

तर दुसरीकडे ‘अग्गबाई सुनबाई’ या मालिकेत वटपौर्णिमेच्या पुजेत आसावरीला सुजेन आणि सोहमच्या नात्याबद्दलचं सत्य समजत तेव्हा आसावरी शुभ्राला सोहमच नाव यापुढे तु लावायच नाहीस असं सांगते. मी तुझी सासु नसून तुझी आई आहे तेव्हा तुझ्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध मी तुला न्याय मिळवून देईल .

इकडे ‘माझा होशील ना’ या मालिकेत सई आणि गुलप्रीत मामींची पहिली वटपौर्णिमा साजरी होणार आहे.

तर वटपौर्णिमेच्या सणाचे हे सगळे भाग पाहण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात का ? हे कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा.

Leave a Comment