झी मराठीवरील कलाकार झाले जगतगुरू तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात सहभागी!

झी मराठी वाहिनी ही लोकप्रिय वाहिनी आहे. या वाहिनीवरील मालिका खुप लोकप्रिय आहेत. मालिकेमधील कलाकार खुप प्रसिद्ध आहेत. झी मराठी वाहिनीवरील कलाकार कोणत्याना कोणत्या कारणामुळे नेहमी चर्चेत असतात. मग ते त्यांच अभिनय असो, त्यांच अभिनय क्षेत्रातील काम असो, मालिकेमधील त्यांच्या भूमिका असो.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

जगतगुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्यामध्ये झी मराठी वाहिनीवरील कलाकार उपस्थित झाले होते. पालखी सोहळ्यामध्ये बरेच कलाकार सहभागी झाले होते. पालखी सोहळ्यात खुप वारकरी सहभागी होते. कलाकारांनी पालखी सोहळ्यात वारकऱ्यांसोबत टाळाच्या गजराबरोबर ठेका धरत खुप आनंदाने सहभाग घेतला. तसेच अप्पी म्हणजेच शिवानी नाईक फुगडी देखील खेळली. अनुष्का सरकटे आणि वैष्णवी कल्याणकर यांनी सुद्धा फुगडीचा आनंद घेतला.

या पालखी सोहळ्यात अप्पी आमची कलेक्टर या मालिकेतील अप्पी, छत्तीस गुणी जोडी या मालिकेतील अमूल्या आणि वेदांत, तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेतील अधिपती, तु चाल पुढं या मालिकेतील मयूरी आणि श्रेयस हे कलाकार उपस्थित होते.

Leave a Comment