या सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या आईचे नुकतेच झाले निधन

सोनी मराठीवरील “नवरी मिळे नवऱ्याला’’ ही मालिका काही काळातच खुप गाजली  होती आणि काही काळानंतर ह्या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. ह्याच मालिकेतील एका अभिनेत्रीला तिच्या आयुष्यातील मौल्यवान व्यक्तीचा निरोप घ्यावा लागला. ह्या अभिनेत्रीच नाव आहे योगिता चव्हाण. योगिता चव्हाण हिच्या आईचे नुकतेच निधन झाल्याची बातमी समोर आली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

योगीताने तिच्या सोशल मीडिया वरुन आईसोबतचा एक सुंदर फोटो पोस्ट करून भावनिक पोस्ट शेअर केली आहे. हयात ती म्हणाली “माफ कर आई मी तुला वाचवू शकले नाही. मी अजूनही वाट बघतेय कि मला ह्या वाईट स्वप्नातून कोणीतरी उठवावे. मला वाटत नाही कि मी तुझ्याशिवाय जगू शकेल” योगीताच्या ह्या पोस्टवर कलाकांरांनसोबत चाहते देखील भावुक झाले आहेत. तर कमेंट्स मधून कलाकार मंडळी आणि योगिताच्या चाहत्यांनी तिला बळ देण्याच काम केल आहे. योगीताच्या आईच्या आत्म्यास चिरशांति लाभो हीच ईश्वरचारणी प्रार्थना.  

Tags: Yogita chavan mother expired

Leave a Comment