- Serial Name : Yeu kashi tashi me nandayla | येऊ कशी तशी मी नांदायला .
- Channel Name : Zee Marathi
- Starrting Date: 4 jan. 2021
- Time : Mon-sat 8.00 pm
Yeu Kashi Kashi Mi Nandayla Cast
- Anvita faltankar as Aavni
- Shalva Kinjawdekar as Omkar
- Shubhangi Gokhale as shaku
- Aditi Sarangdhar as Malvika
- Milind Joshi as Omkar’s Father
- Triyug Mantri as Rocky
- Nikhil Raut as Mohit
- Dipti Ketkar as Nalu
Yeu kashi Tashi Me Nandayla Story
नविन वर्षात काही नविन मालिका सुरू झाल्या आहेत आणि नविन उत्साह देखील घेऊन आल्या आहे. त्यामधील एक मालिका म्हणजे येऊ कशि तशी मी नांदायला . यामद्धे सासु सुनेच प्रेमळ नातं दाखवण्यात आलं आहे . आणि सासु सुना कशा एकमेकींची उणी-निवडी काढतात ही दाखवल आहे.