सायलीचा
मनमोहक आणि हटके अंदाज!
ठरलं तर मग
मालिकेमधील
सायली
म्हणजेच जुई गडकरी चा हा वेगळा अंदाज प्रेक्षकाना खूप आवडत आहे!
अलिकडेच
जुईची
एक मुलाखत खूप प्रसिद्ध झाली! त्यात तिने तिच्या
खाजगी आयुष्या बद्दल
खूप काही शेयर केल!
एका पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली असताना तिच्या
ड्रेस ची खूप चर्चा झाली!
जुईने वेस्टर्न टच असलेला
पारंपरिक ड्रेस घातला होता!
जुई ने हा ड्रेस चक्क
खणाच्या कपडापासून बनवला होता!