महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्री
प्रियदर्शनी इंदलकर
ही तिच्या ड्रेसिंग स्टाइल मुळे चर्चेत असते.
प्रियदर्शनीने काळ्या ड्रेसमधील काही फोटोस पोस्ट केले आहेत. यात तिचा अंदाज एकदम खास दिसत आहे.
खणाचा काळा ड्रेस हातात फूल, डोळ्यांवर गॉगल असा
प्रियदर्शनी इंदलकरचा
अंदाज आहे. तिला हा ड्रेस एकदम खुलून दिसतो आहे.
या सर्व फोटोंमध्ये
पिर्यदर्शनीच सौंदर्य
खूप खुलून दिसत आहे.
पिर्यदर्शनी
च्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्स चा पाऊस पाडला आहे.
पिर्यदर्शनी
च्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्स चा पाऊस पाडला आहे.
अशातच एका चाहत्याच्या कमेंट ने मात्र लक्ष वेधून घेतलं आहे. ज्याची चर्चा खूप रंगली आहे.
साडी पासून शीवन्यात आलेल्या या ड्रेस वर खास नक्षीकाम करण्यात आलं आहे.