हार्दिक पांड्याची
तथाकथित गर्लफ्रेंड
आहे तरी कोण?
हार्दिक पांड्या
आणि
प्राची सोळंकी
यांच्या अफेअर च्या चर्चा सध्या सोशल मीडिया वर सुरु आहेत.
प्राची सोळंकी
ने इन्स्टाग्राम वर एक पोस्ट केली आणि रातोरात ती चर्चेमध्ये आली.
तिने
हार्दिक पांड्या
सोबत एक फोटो पोस्ट केला आहे.
आणि या फोटो मुळेच
हार्दिक पांड्या
आणि
प्राची सोळंकी
या दोघांच्या अफेअर च्या चर्चा सुरु झाल्या.
इन्स्टाग्राम च्या काही पोस्ट पाहता
पांड्या कुटुंबीयांचे
आणि प्राची
सोळंकी सोबत चांगले संबंध आहेत.
प्राचीने हार्दिक चा मोठा भाऊ
कृणाल पांड्या
बरोबरचे फोटो सुद्धा पोस्ट केले आहेत.
अगोदरच
हार्दिक पांड्या
आणि बायको
नताशा
यांच्या मध्ये काहीतरी बिनसल्यामुळे त्यांच्या
घटस्फोटाची चर्चा सुरु आहे.
त्यातच
प्राचीने हार्दिक सोबतचा फोटो
पोस्ट केला आणि त्यांच्या अफेअर च्या चर्चा सुरु झाल्या.
प्राचीने फोटो पोस्ट करताना कैप्शन मध्ये लिहिलं आहे की,
मी हार्दिक ची खूप मोठी फैन आहे
.