अभिनेत्री रूपाली झंकार आणि विजय आंदळकर यांचा साखरपुडा संपन्न

झी मराठी वाहिनी वरील ‘लग्नाची वाइफ वेड्डिंग ची बायकू’ या मालिकेने प्रेक्षकांच खुप मनोरंजन केले होते.ही मालिका अजूनही प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

  या मालिकेतील मदन , काजोल आणि मारिया हे तीन पात्र चांगलेच गाजले होते. याच मालिकेतील मदन म्हणजेच अभिनेता विजय आंदळकर आणि काजोल म्हणजेच अभिनेत्री रूपाली झंकार यांचा नुकताच साखरपुडा संपन्न झालाय . रूपालीने सोशल मीडियाद्वारे ही बातमी चाहत्यांपर्यन्त पोहोचवली आहे. रूपालीने साखरपुड्याचे काही फोटो पोस्ट केले आहे. त्यातील एका फोटोला तिने engagement done अस कॅप्शन दिले आहे. विजय हा अभिनेत्यासोबतच वकील देखील आहे.

 तर तुम्हाला विजय आणि रूपालीची जोडी कशी वाटते हे कॉमेंट्स मद्धे नक्की सांगा.

Leave a Comment