मराठी ‘बिग बॉस सीझन २’ आणि ‘राधा प्रेम रंगी रंगली’ या कार्यक्रमांमधून अभिनेत्री वीणा जगताप घराघरात पोहचली आहे. बिगबॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतरही तिची लोकप्रियता कायम राहिली आहे.
वीणा सोशल मिडीयावर खूपच Active असते आणि बिग बॉस विजेता शिव आणि वीणा नेहमी एकमेकांसोबत फोटो काढून चाहत्यांसोबत शेअर करत असतात. नुकतेच वीणा जगतापने इंस्टाग्रामवर तिच्या नवीन फोटोशूट चे फोटो शेअर केले आहेत. ज्यात तिचा ग्लॅमरस लूक पहायला मिळतो आहे. वीणाने या फोटोत खूप सुंदर असा ड्रेस परिधान केला आहे त्यामुळे ती खूपच सुंदर दिसत आहे. तिच्या या फोटोवर प्रेक्षकांच्या खूप कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे तिचे हे फोटो सोसिअल मीडिया वर खूप वायरल होत आहेत.
Title: Veena Jagtap new photoshoot
Tags: veena jagtap photoshoot, veena jagtap biography, veena jagtap photo, veena jagtap latest photo, veena jagtap, veena jagtap and shiv thakate