पाठक बाईंचा बोल्ड अंदाज पाहून चाहते झाले थक्क . . . .

झी मराठी वाहिनी वरील ‘तुझ्यात जीव रंगला’ ह्या मालिकेतून पाठक बाई म्हणजेच अभिनेत्री अक्षया देवधर प्रेक्षकांच्या घराघरात , मनामनात पोहोचली . तिने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली. अक्षया ही सोशल मीडिया वर नेहमीच अॅक्टिव असते . ती तिच्या चाहत्यांसाठी नेहमीच नवनवीन फोटोस अपलोड करत असते . आणि आता ती काही दिवसांपासून तिच्या इनस्टाग्राम पेज वर तिच्या बोल्ड लुक मधले फोटो पोस्ट करतं आहे . हया सगळ्या फोटोंमद्धे ती खुपच ग्लॅमरस दिसत आहे .  तिच्या चाहत्यांनी देखील कॉमेंट्सद्वारे तिच्या ह्या पोस्ट वर चांगल्या प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. तिच्या चाहत्यांना देखील तिचा हा बोल्ड अंदाज आवडत असल्याचं दिसून येतय .

पाहुयात अभिनेत्री अक्षया देवधर चे बोल्ड अंदाजातले हे काही फोटो आणि व्हिडिओ .

 तर तुम्हांला अक्षया देवधर चा हा बोल्ड अंदाज कसा वाटला हे कॉमेंट्स करून जरूर कळवा .

Leave a Comment