Tharal Tar Mag New Twist : ठरलं तर मग मालिकेत नवीन ट्विस्ट, प्रिया सगळ्यांना सांगणार महिपत आणि नागराज सत्य!

Tharal Tar Mag New Twist : स्टार प्रवाह वरील ठरलं तर मग मालिकेला अगदी कमी कालावधीतच लोकांची पसंती मिळाली आहे. या मालिकेला महामालिकेचा सन्मान देखील मिळाला आहे. आत्ताच्या घडीला मालिकेने एक वेगळ वळण घेतल आहे.

ठरलं तर मग मालिकेत सध्या प्रिया उर्फ तानविला कोणीतरी जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. या संकटातून तिने कसंतरी स्वतःच जीव वाचवला. तर दुसरीकडे अर्जुन च्या तब्बेतीची काळजी घेण्यासाठी सायली त्याला दिवसातून फक्त दोनदा कॉफी घेण्याची परवानगी देते. असा काहीसा सिक्वेन्स सुरू आहे.

tharal tar mag new twist
Tharal Tar Mag new twist

माहीपत प्रियाला एथून पुढे त्यांच्या प्लान मदे सामील होण्यास मनाई करतो. तिघ प्रियाला एकट पाडतात त्यामुळे प्रिया तुमच सगळ सत्य सगळ्यांसमोर अनेण अशी धमकी देते. आणि याच्यांनातर लगेचच प्रियावर हल्ला होतो. या हल्ल्यातून ती कशितरी बचावते , पण तिच्यावर महिपत आणि साक्षीनेच हल्ला करवून आणला आहे हे तिला समजत .

अशातच ठरलं तर मग मालिकेच्या नवीन प्रोमो मदे प्रिया घरातून गायब झाली असल्याच दिसून येत . त्यामुळे रविराज ला तिची फार कलजी वाटते . रविराज तन्वीच्या सगळ्या मैत्रिणीना फोन करून तन्वीबद्दल चौकशी करतो . पण कोणाला तिच्याबद्दल काहीच माहीत नसत .

तेवड्यात अर्जुन ला तानविचा एक msg येतो . msg बघताच अर्जुन संगळ्यांना बोलवतो आणि सांगतो तन्वी ने मला msg पाठवला आहे त्यात तिने एक विडियो शेयर केला आहे .

तो विडियो घरातील सगळेच लोक पाहतात आणि त्यांना मोठा धक्का बसतो अर्जुन लगेचच रविराज ला फोन करतो आणि तन्वी कुटे आहे त्याबद्दल विचारतो.

ठरलं तर मग मालिकेतील तन्वी म्हणजेच प्रियाला माहीपत साक्षी आणि नागराज नेच गायब केल असणार असा संशय व्यक्त केला जात आहे. त्यादरम्यान तन्वी नक्की कुटे आहे? तिच्यासोबत नेमक काय घडल? अर्जुन ला मिळालेल्या विडियो मदे काय hot हे येणाऱ्या भागा मदे स्पष्ट होईल .

हे पण वाचा :

आई कुठे काय करते मधील संजनाने घेतलं हक्काचं घर! – एकेकाळी राहत होती पत्र्याच्या घरात

बिग बॉस मराठी फेम जय दुधाणे याच्या वडिलांचे या कारणामुळे झाले निधन!

Leave a Comment