रंग माझा वेगळा मालिकेत होणार या अभिनेत्रीची एंट्री
स्टार प्रवाह वाहिनी वरील रंग माझा वेगळा या मालिकेत कार्तिकचा दिपाबद्दलचा गैरसमज अजूनही दूर होत नाहीये. दीपाच्या पोटातील बाळं माझी नाही असा कार्तिकचा ठाम विचार असल्यामुळे दोघेएकमेकांपासून दूर आहेत. त्यातच आता मालिकेत आयशा देशमुख या नविन पत्राची एंट्री होणार आहे. आयशा ही भूमिका अभिनेत्री विदिशा म्हसकर साकारत आहे. या मालिकेत ती निगेटिव्ह रोल मध्ये दिसणार … Read more