अखेर तुझेच मी गीत गात आहे मालिका बंद होण्यामागचं खरं कारण आलं सर्वांसमोर!

स्टार प्रवाह वरील तुझेच मी गीत गात आहे या मालिकेने दोन वर्षानंतर अखेर प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. या मालिकेने अवघ्या काही दिवसातच प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण केलं होतं. या मालिकेत अभिनेता अभिजीत खांडकेकर, प्रिया मराठे, उर्मिला कोठारे आणि तेजस्विनी लोणारी यांसारखे लोकप्रिय कलाकार होते. या मालिकेतील स्वरा आणि पिहूने तर प्रेक्षकांच्या मनात वेगळंच स्थान निर्माण … Read more