Tharal Tar Mag Asmita : ठरल तर मग मधील अर्जुनची बहीण अस्मिता होणार आई.. नवीन ट्विस्ट?

Tharal Tar Mag Asmita

Tharal Tar Mag Asmita : ‘ठरलं तर मग’ ही मराठी मालिका गेल्या दोन वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनात आपलं खास स्थान निर्माण करत आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्रं घराघरांत ओळखीची झाली आहेत. सायली, अर्जुन, प्रतिमा, प्रिया, कल्पना, चैतन्य, अस्मिता अशी सगळी पात्रं प्रेक्षकांच्या मनाला भावली आहेत. विशेषत: अस्मिताची भूमिका साकारणारी अभिनेत्री मोनिका दबडे प्रेक्षकांना खूपच आवडली आहे. … Read more