Swarada Thigale : नवीन मुक्ता तेजश्री प्रधान बरोबर झालेल्या तुलने मुळे भडकली!
Swarada Thigale : मराठी प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री तेजश्री प्रधान (Tejashri Pradhan) आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रत्येकाच्या मनात एक खास स्थान निर्माण करू शकली आहे. ‘प्रेमाची गोष्ट’ या लोकप्रिय मालिकेमुळे ती रोजच्या जीवनात प्रेक्षकांना भेटत होती. मात्र, आता ती या मालिकेत दिसणार नाही, ही बातमी समजल्यावर अनेक चाहते निराश झाले. तेजश्रीने स्वतः सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून … Read more